अलफ़लाह उर्दू प्राथमिक शाळा येथे जागतिक गणित दिवस साजरा.......
अलफ़लाह उर्दू प्राथमिक शाळा येथे जागतिक गणित दिवस साजरा......
प्रतिनिधी बार्शिटाकळी ,
बार्शिटाकळी येथील खालीद बिन वालिद शिक्षण व कल्याणकारी संस्था द्वारा संचालित अल्फाला उर्दू प्राथमिक शाळा खडकपूर बार्शी टाकळी येथे जागतिक गणित दिवस मोठे उत्साहात सादर करण्यात आला यावेळी गणित अध्यापन सहजरीत्या कशा प्रकारे होऊ शकते याबाबत संस्थाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष डॉ प्राध्यापक बिस्मिल्लाह खान सरफराज खान हे होते या वेळी प्रमुख उपास्थि मानहुन उप आध्येक्ष डॉ शाहिद इक़बाल खान सरफराज खान हे होते या वेळी कार्यकर्माची प्रस्तावना शाळा चे मुख्याध्यापक मो फारूक गुलाम दस्तगीर यानी केले या वेळी प्रमुख पाहुण्यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना विविध गणिती क्रिया करून दाखविली विद्यार्थ्यांमध्ये गणित विषय आवड निर्माण व्हावी व त्यांच्या मनामध्ये असलेल्या गणित विषय बाबत भीती दूर व्हावी याकरिता अल्फाला उर्दू प्राथमिक शाळा खडकपुरा बार्शी टाकळी येथे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात सदर उपक्रमाचे परिपूर्ण उपयोग विद्यार्थी करतात आज भारतातील महान गणित गणितज्ञ रामानुजन यांच्या स्मरणार्थ 22 डिसेंबर हा त्यांचा वाढदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जाईल, त्या निमित्ताने आज शाळांमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे अध्यापक अब्दुल रशीद आ बशीर सखाउल्लाह खान शब्बीर अहमद शेख मन्नान राहुल्लाह खान तनवीर मैडम नासिर शेख अय्यांन शेख आदि प्रमुख्याने उपस्थित होते या वेळी मोठ्या प्रमान्त विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन असजल अकमल खान यानी केले
छाया , ऊदुॅ् शाळेत जागतिक गणीत दिन साजरी करताना ,
Comments
Post a Comment