वर्ग ७ वी च्या विद्यार्थिनीने निकामी वस्तू पासून तयार करण्यात आले उपक्रम....
वर्ग ७ वी च्या विद्यार्थिनीने निकामी वस्तू पासून तयार करण्यात आले उपक्रम.
बार्शिटाकळी तालुक्यातील महान येथील जावेद खान उर्दू हायस्कूल महान च्या विद्यार्थिनी ने निकामी वस्तू पासून तयार केले ले उपक्रम सादर करून उपस्थितांची दाद घेतली. या मुळे त्यांचे गावात कौतुक होत आहे. जावेद खान उर्दू हायस्कूल चे मुख्याध्यापक अब्दुल अतिक व सहायक प्राध्यापक हाजी शब्बीर खान यांनी छोटे खानी कार्यक्रम घेऊन वर्ग ७ च्या विद्यार्थिनी रोजमीन अंजुम, अरबा खानम, सूनहेरा फिरदौस, नशरा फातेमा, सारा समर, अंशरा अनम यांचा सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment