∆जि प उर्दू शाळा महान येथील विद्यार्थी व शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद > शिक्षण सभापती मायाताई नाईक... ∆जिल्हा परिषद उर्दु शाळा महान येथे विज्ञान व कला प्रदर्शन कार्यक्रम संपन्न.....
∆जि प उर्दू शाळा महान येथील विद्यार्थी व शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद >शिक्षण सभापती मायाताई नाईक...
∆जिल्हा परिषद उर्दु शाळा महान येथे विज्ञान व कला प्रदर्शन कार्यक्रम संपन्न.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शीटाकळी तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळा महान येथे आज गुरुवारी विद्यार्थ्यांचे तीन दिवसीय कलाकृती विज्ञान प्रदर्शनी मेंहदी कॉम्पिटिशन विविध खेळ व क्रीडा स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष अकोला जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती मायाताई संजय नाईक हे होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बार्शीटाकली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रतन सिंग पवार सरपंच सुनील ढागोलकर उपसरपंच अब्दुल रहमान अब्दुल अजीज महान केंद्राचे केंद्रप्रमुख विनोद पिंपळकर शिक्षण विस्तार अधिकारी अनिल देशमुख शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अब्दुल नजीर उपाध्यक्ष डॉ अशरफ उच्च श्रेणी मुख्याध्यापक शाफीक अहमद खान मेहबूब खान मुख्याध्यापक जावेद अथर खान मुख्याध्यापक काजी रिजवानुद्दीन हफीज़ोद्दीन लसीकरण अभियान जिल्हा ब्रँड अँबेसिडर डॉ शाहिद इक़बाल खान सरफ़राज़ खान कुरणखेड़ जिल्हा परिषद शाळा चे आदर्श अध्यापिका कमरुन्निसा मैडम यांची प्रमुख यांना उपस्थिती होती यावेळी जिल्हा परिषद उर्दू शाळा महान येथील वर्ग एक ते आठ मधील विद्यार्थ्यांनी विविध टाकाऊ वस्तू पासून अत्यंत चांगल्या साहित्याची निर्मिती केली होती टाकाऊ वस्तु पासून घरातील सजावटीचे विविध साहित्य तयार करण्यात आली होती विद्यार्थ्यांना दैनंदिन अध्ययन अध्यापन सोबतच इतर विषयांमध्ये सुद्धा प्रगती असावी याकरिता शाळेच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विज्ञान अध्यापिका शगुप्ता जमाल यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे विविध मॉडेल तयार करण्याकरिता मार्गदर्शन केले त्यांचे मार्गदर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात विज्ञान मॉडेल तयार करून त्याचे सादरीकरण केले विज्ञान प्रदर्शनी मध्ये विविध मॉडल तयार करून त्याचे प्रमुख पाहुणे समोर सादरीकरण केले विद्यार्थ्यांची कलाकृती पाहून विज्ञान विषय आवड व त्यांचे सादरीकरण ची पद्धत पाहून प्रमुख पहुंन्यायानी विद्यार्थ्यांचे कौतुक केले या वेळी शाळा पटंगना मध्ये अति थाटात विद्यार्थी उत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गेल्या तीन दिवसापासून शाळेत विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धा पार पाडल्या त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र बक्षीस वितरित करण्यात आले तसेच शाळा परिसर मध्ये पारस बाग विविध वृक्षरोपण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सहाय्यक शिक्षक इक्रम खान मो सज्जाद नदीम खान इफ्तेखार अली अब्दुल कादिर खान नदीम खान रुबीना बी गुल ए राणा मो रिजवान मुजीब बेग ज़ाहिदुर रहमान इमरान अली गुलाम अली यावेळी शाळेतील विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाहिद इक़बाल खान यानी केले कार्यक्रम यशस्वीता साठी शगुफ्ता जमाल व सर्व सहाय्यक शिक्षकांनी आथिक परिश्रम घेतले
Comments
Post a Comment