सरपंच ईश्वर जाधव यांचा नागरी सत्कार....
सरपंच ईश्वर जाधव यांचा नागरी सत्कार.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी : तालुक्यातील ग्राम पंचायत राजनखेड येथे नुकतेच झालेल्या निवडणुकीत युवा उमेदवार ईश्वर जाधव हे निवडून आल्या वर त्यांचा गावकरी मंडळी नी नागरी सत्कार केला. विशेष म्हणजे मागील पाच वर्षांपासून त्यांची पत्नी सरपंच असताना अनेक विकासाची कामे केल्याने त्यांना गावकऱ्यांनी पुन्हा निवडून आणले आहे.सत्कार समारंभात माजी ग्राम पंचायत सदस्य दशरथ जाधव,नारायण चव्हाण,रमेश जाधव,दिलीप राठोड,विनोद चांदणे,मयूर जाधव,वासुदेव राठोड,अशोक जाधव,हिम्मत जाधव, ब्रहामदास राठोड, डॉ शीवा,सैय्यद शब्बीर, श्रीहरी भेडेकर,संजू गंगावणे,अनिल,कैलाश नागरे,कुंडलिक नगरी,संपूर्ण मातंग समाज व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment