राज्य मुख्याध्यापक संघातर्फे नागपुरअधिवेशनावर अखिल महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ व विदर्भ मुख्याध्यापक यांचा भव्य मोर्चा....
राज्य मुख्याध्यापक संघातर्फे नागपुरअधिवेशनावर अखिल महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ व विदर्भ मुख्याध्यापक यांचा भव्य मोर्चा....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
विधान भवन नागपूर येथेअधिवेशन प्रसंगी जुनी पेन्शन योजना सुरू करणे व माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांच्या विविध समस्या नोकर भरती लवकर सुरू करणे शिक्षकांच्या मुख्याध्यापकळील अशैक्षणिक कामे कमी करणे वेतन्यत्तर अनुदान ताबडतोब देणे इत्यादी महत्त्वपूर्ण 21 मागण्याची निवेदन महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री आमदार केसरकर साहेबयांना त्यांना देण्यात आली याप्रसंगी शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा आश्वासन देऊन त समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले यामध्ये लवकरच संघटनेची एक मीटिंग बोलवून त्यामध्ये या प्रश्न सोडवण्याचा त्यांनी सांगितले संदर्भात प् मोर्चाचे आयोजन करण्यात आले प्रसंगी आयोजि मोर्चामध्ये संस्थापक रावसाहेब आवारी राज्य अमरावती विभागीय शिक्षक आमदार किरण सरनाईक, राज्य अध्यक्ष केर भाऊ ढोमसे मार्गदर्शक वसंत पाटील, मारुती खेडेकर विदर्भ अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, राज्य कार्याध्यक्ष मोहन पाटील, सचिव केंद्रे प्रकाश देशमुख ,विदर्भसचिव सतीश जगताप, सहसचिव गजेंद्र काळे ,सहसचिव मंगेश धानोरकर ,उपाध्यक्ष विलास भारसाकडे , ज्ञानेश्वर गलांडे ,सुनील पाटील ,जिल्हा मुख्याध्यापक संघ अकोला अध्यक्ष बळीराम झांबरे, दिनेश तायडे ,वाशीम अध्यक्ष अशोक पारधी ,सालोडकर पाटील, जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष गजानन बळीराम झांबरे ,सचिव दिनेश तायडे, करकोषाध्यक्ष माधव विखे विलास कुमकर मुख्याध्यापक दीपक बिरकड तसेच
जिल्ह्यातील मुख्याध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते याप्रसंगी या मोर्चा करीता विदर्भातून 3000 मुख्याध्यापक हजर झाले होते.
Comments
Post a Comment