भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त बार्शिटाकळी येथे दिली मानवंदना.....


भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त बार्शिटाकळी येथे दिली मानवंदना.....                                                       

प्रतिनिधी , बार्शि टाकळी ,
भिमा कोरेगाव शौर्य दिन निमित्त दि , १ , डिसेंबर रोजी बार्शिटाकळी पचायत समितीच्या प्रागणात भिम वाटिका येथे समाज सेवक व कार्यकर्ता यांनी विविध कार्यकम राबवून भिमा कोरेगाव शौर्य दिन निमित्त शहिदांना अभिवादन केले , बार्शिटाकळी शहरात पंचायत समिती च्या प्रागणात भिम वाटिका येथील भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त  शहीदांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन समाज सेवक प्रकाश खाडे यांचा नेतृत्वात करण्यात आले , त्या वेळी प्रारभी सर्व उपस्थित मंडळी याांनी बुद्ध वंदनाचे पठन केल्या नंतर मानवंदना दिल्या नंतर भिमा कोरेगाव येथील शहिद झालेल्यांना दोन मिनिट मौन द्यारण करून श्रद्धाजंली वाहून अर्पण केली. भिमा कोरेगाव शौर्य दिनाचा इतिहासा बद्दल समाज सेवक प्रकाशभाऊ खाडे यांनी सवििस्तर माहिती दिली , त्या पंसगी समाज सेवक प्रकाश खाडे ,मिलीद खाडे , श्रीकृष्ण खाडे , कैलाश क्षीरसागर , अक्षय सुरवाडे , सुनिल सुरडकर , हेमत वानखडे , संगम उमाळे मुकेश सुरवाडे , रोशन सुरवाडे , सुरज इंगळे , उदय खाडे विनोद सरदार , प्रविण वानखडे , किशोर जामनिक , पवन खाडे , मिलीद खाडे , योगेश खाडे , ज्ञानेश्वर खाडे , विजु इंगळे ,विर गोपनारायण आणी रमेश नगर चे सदस्य उपस्थित होते ,
छाया , भिमा कोरेगाव शौर्य दिन निमित्त अभिवादन करताना ,

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....