∆जमीअत ए उल्मा च्या दिनी तलीमी बेदारी मोहीम अंतर्गत मदरसा (मकतब) च्या मला मुलींची प्रभात फेरी,......∆बार्शिटाकळी शहरातील १५ मदरसे (मकतब) च्या १००० च्या वर मुलांनी मुलींनी घेतला सहभाग....
∆जमीअत ए उल्मा च्या दिनी तलीमी बेदारी मोहीम अंतर्गत मदरसा (मकतब) च्या मला मुलींची प्रभात फेरी,......
∆बार्शिटाकळी शहरातील १५ मदरसे (मकतब) च्या १००० च्या वर मुलांनी मुलींनी घेतला सहभाग...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
स्थानिक जमीअत ए उलमा च्या वतीने २४ जानेवारी ते २२ फेबरावरी २०२३ हा दिनी तालीमी बेदारि मोहीम च्या निमित्ताने महिना भर कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले असून रविवार दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी मदरसा (मकतब) च्या मुला मुलींची प्रभात फेरी (रैली) चे आयोजन करण्यात आले होते.
आपापल्या मोहल्यात प्रभात फेरी काडून मस्जिद सुलेमानिया इनामदार कॉलोनी जवळ सर्व मकतब(मदरसा) च्या मुला मुलींना जोडून जमिअत ए ऊलमा चे तालुका अध्यक्ष मौलाना अब्दुल सलाम यांच्या मते व्यक्त करण्यात आली पर्थम तीलावते कुराण अमीर खान यांनी व नजम आदिल शाह यांनी सादर केली व मुलांना बिस्कीट वाटप करुन रैली ची सांगता करण्यात आली. यावेळी जमिअत ए उलमा चे तालुका सचिव हाजी सय्यद आशीक्, शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान,हाजी सय्यद रागिब, मुफिज खान,शेख इब्राहिम, मोहम्मद सलीम(महक),हाजी सय्यद रफिक, सय्यद इर्फानोड्डीन पहिलवान,शोएब इनामदार,मोहम्मद आसिफ, डॉ नासिरोड्डीन, मुफ्ती शाकीर,मौलवी सालिम, मुफ्ती इमदाद,मुफ्ती जुबैर बेग,मोहम्मद इर्शाद(बाबा) खादिम मोहम्मद सुफ्यान, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदरसा चे शिक्षक हाफीज अब्दुल्ला खान,मौलवी मोहम्मद शोएब, हाफीज शेख रहबर,मुफ्ती इमदाद, कारी अब्दुल बासित,मौलवी सय्यद सोहेल,मौलवी मोहम्मद आकिफ, हाफीज अस्लम खान,हाफीज सईद उल्लाह खान,हाफीज मोहम्मद नाझिम,मौलवी मोहम्मद अस्लम , हाफीज मोहम्मद सलमान,
, हाफीज सयेद रिझवान,मौलवी मुशीर खान,हाफीज शकिरोद्दिन,हाफीज शरिफोद्दिन,मौलवी आरीफ, हाफीज नदीम,हाफीज अब्दुल रशीद,हाफीज मोहम्मद आरीफ,हाफीज मोहम्मद मसब्बिर,हाफीज खलीदुररहेमान, परवेझ अहमद,मौलवी रहेबर,हाफीज सायेद परवेझ आदींनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment