वंचित बहुजन आघाडीची कामगार संघटनेची स्थापना.......
वंचित बहुजन आघाडी कामगार संघटनेची स्थापना.......
अकोला : श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने अकोला जिल्ह्यातील व अकोला महानगरातील असंघटित कामगारांच्या समस्येला वाचा फोडण्याकरिता वंचित बहुजन कामगार आघाडीची स्थापना करण्यात आली असून अकोला पंचायत समिती येथे काही कामगारांच्या नोंदणी करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाऊ, प्रभाताई शिरसाठ, अजय जी शेगावकर , सभापती सोळंके ताई , सभापती मायाताई नाईक , रोकडे ताई , खंडारे ताई , किशोर जामणीक , गजानन गवई , दिनकरराव खंडारे , प्रदीप शिरसाट , यांच्या सह वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अकोला जिल्ह्यातील/शहरातील कामगारांना काहीही समस्या असल्यास अकोला पंचायत समिती येथे कार्यालयीन वेळेमध्ये संदेश गोपनारायण मोबाईल नंबर 9146743966 आणि मधु भाऊ गोपनारायण मोबाईल नंबर 8669645942 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
Comments
Post a Comment