∆मदरसा मिस्बा हुल उलूम चा 47 वा वार्षिक स्नेसंमेलन आज....... ∆या वर्षी 16 विद्यार्थी बनले ""हाफीज"" कुराण पाठ केले याद.......
∆मदरसा मिस्बा हुल उलूम चा 47 वा वार्षिक स्नेसंमेलन आज....
∆या वर्षी 16 विद्यार्थी बनले ""हाफीज"" कुराण पाठ केले याद.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी.
बार्शिटाकळी : स्थानिक मदरसा अरबिया मिसबा हुल उलूम चा वार्षिक स्नेह संमेलन आज दिनांक 1 मार्च रोजी रात्री 8 वाजता मिनारा मस्जिद अकोली बेस बार्शी टाकळी येथे होत असून सदर संमेलनात अध्यक्ष स्थानी अमिरे बरार हजरत मौलाना अलहाज सय्यद महेमुद अली मजाहरी हे राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून जामिया मजाहेरउल उलूम सहारनपूर चे हजरत मौलाना साजिद हसन साहेब हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून मौलाना सय्यद मुश्ताक मजाहेरी खोलापुर व मौलाना अब्दुल शकुर कासमी हीवर खेड हे राहणार आहे. या वर्षी 16 विध्यार्थी यांनी कुराण पाठ हिफज केले असून आता पर्यंत या मदरसा चे 248 विद्यार्थी कुराण चे हाफीज बनले आहेत. या वर्षी हाफीज झालेल्या मध्ये हाफीज मौलवी मोहम्मद मुजाहि्द हिवरखेड,हाफीज मोहम्मद हुजैफा पातूर, हाफीज मोहम्मद शादाब अकोट,हाफीज हुजैफ बोर गाव, हाफीज सययद मशहुद बोरगाव, हाफीज मोहम्मद अदनान हुसैन पिंजर,हाफीज जिकर फाजिल मलकापूर, हाफीज शेख रेहान हिवर खेड,हाफीज फुरखान खान अकोला,हाफीज अवैस खान बालापुर,हाफीज मोहम्मद रय्यान बार्शी टाकळी,हाफीज अर्फात हुसैन अकोला,हाफीज मोहम्मद अल्तमश पिपल गाव कालिया, हाफीज मोहम्मद अम्मार हिवर् खेड, हाफीज मोहम्मद अर्शद महान, व हाफीज मोहम्मद शोएब बुलढाणा यांचा समावेश असून सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या च्या हस्ते त्यांनचा सत्कार करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मदरसा मिसबा हुल उलूम चे सदर मुदररीस तथा मींनारा मस्जिद चे इमाम व खतीब मौलाना अब्दुल सलाम व अराकीने मदरसा यांनी केले आहे.
Comments
Post a Comment