तुकाराम महाराजांविषयी चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल बागेश्वर देवेंद्र शास्त्री विरोधात बार्शिटाकळी येथे तक्रार दाखल...
तुकाराम महाराजांविषयी चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल बागेश्वर देवेंद्र शास्त्री विरोधात बार्शिटाकळी येथे तक्रार दाखल...
बार्शिटिकळी : कुणबी समाज व इतर सर्व समाज यांचे आराध्य दैवत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे विरुद्ध बागेचे यांनी लोकांच्या भावना दुखावण्याचा दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी फेसबुक व्हाट्सअप आरोपी बागेश्वर धीरेंद्र शास्त्री यांचे व्हिडिओ क्लिप सर्व सोशल मीडियावर फिरत असुन सरद क्लीप आम्ही पाहली असता त्यामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल खरी माहिती नसताना तसेच मनाने त्यांच्याबद्दल जाहीरपणे खोटी माहिती प्रसिद्ध केली सदरील क्लीपचे अवलोकन केले असता असे दिसून येते की बागेश्वर शास्त्री यांना संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल माहिती नाही तसेच संत तुकाराम हे कुणबी समाजात जन्मलेले असुन आज महाराष्ट्रा मध्ये कुणबी समाज मोठ्या संख्येने भरपूर आहे व याबाबतीत माहिती शास्त्री यांना आहे तरीसुद्धा जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावण्याचा दृष्टीने त्यांनी संत जगतगुरु तुकाराम महाराज यांना त्यांची बायको रोज मारत होती असे वक्तव्य केले आहे पण असे कधीही घडलेले नाही त्यामुळे माझ्यासह सर्व नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या पत्नी यांच्यावर सुद्धा एक प्रकारे आरोप केला आहे त्यामुळे माझ्यासह लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून आम्हाला कायदेशीर कार्यवाही पाहिजे असुन त्यासाठी आज रोजी बार्शीटाकळी पोलीस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक श्री संजय सोळंके यांना लेखी तक्रार देत आहोत कारण संत तुकाराम महाराज व त्यांच्या पत्नी आमच्यासाठी ईश्वरासमान असं त्यांचा आवाज शास्त्रीय यांनी केला तरी सदर तक्रार कायदेशीर कारवाई करून बागेश्वर शास्त्री यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक शासन करावे अशा प्रकारची लेखी तक्रार श्रीकृष्ण दिनकर देवकुणबी यांनी पो. हे कॉ. इंगळे साहेब, व खुपिया विभाग प्रमुख श्री किशोर पिंजरकर , यांच्या कडे दिली आहे त्या तक्रारीवर श्रीकृष्ण देवकुणबी यांच्या सह गटनेते तथा नगरसेवक सुनील विठ्ठलराव शिरसाट, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनिक, हरिश रामचवरे,अजय अरखराव, भुषण खंडारे, मिलींद करवते, भुषण सरकटे,गोबा शेठ, हरिश गुडदे, सुधिर वरठे, निकी डोंगरे, पंकज वानखडे, नितेश वानखडे , वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष अजहर पठाण व कुणबी समाज तथा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment