वंचित बहुजन आघाडी वतीने तहसीलदारांना निवेदन....

वंचित बहुजन आघाडी वतीने तहसीलदारांना निवेदन....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी 
 बार्शिटाकळी : आज दिनांक 27- 1 -2023 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब बार्शीटाकळी यांना निवेदन देण्यात आले.
 विषय:- कुणबी समाजाचे आराध्य दैवत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्याविरुद्ध व समाजाविरुद्ध बागेश्वर शास्त्री यांनी भावना दुखावण्याचे हेतूने जाणीवपूर्वक आक्षेपहार्य वक्तव्य केल्याबाबत. म्हणून वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी,व युवक आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले. उपरोक्त विषयाबाबत कुणबी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या तरी संबंधित प्रकरणाची दखल गांभीर्याने घेऊन तात्काळ बागेश्वर शास्त्री यांच्याविरुद्ध कार्यवाही करून योग्य तो न्याय देण्यात यावा. अशी मागणी वंचित बहुजन आघाडी बार्शीटाकळी तालुका व शहर यांच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले निवेदन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
 रतन आडे तालुकाध्यक्ष, अमोल जामनिक युवा अध्यक्ष.
अजय अरखराव,ता.महासचिव हरीश रामचवरे ता.संघटक, मिलिंद करवते ता. प्रसिद्धीप्रमुख. अजहर पठाण शहर अध्यक्ष. वैशालीताई कांबळे महिला आघाडी ता अध्यक्ष. गोबा सेट ज्येष्ठ नेता,सुनील शिरसाट गटनेता नगर पं. श्रावण भातखडे नगरसेवक, रोहिदास राठोड पं स सदस्य,दिनेश मानकर, विलास वाहूरवाघ, सिंहासन जाधव मा. तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण देवकुणबी, निर्मलाताई खाडे जिल्हा कार्यकारणी सदस्य, अनुराधा ताई इंगळे, कीर्ती पवार, साहिल गवई उपसरपंच, दिगंबर म्हैसणे, नंदा वानखडे, भूषण खंडारे, संतोष राठोड, भूषण सरकटे, रंजीत वरटे सुधीर राठोड मोहन जाधव राजदीप वानखडे पंकज वानखडे उपसरपंच रामदास गाडगे गटनेता पंचायत समिती, राहुल अरकराव सरपंच. निलेश इंगळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे