रहिवाशी वस्तीच्या दोन्ही बाजूने नाली बांधकाम करून द्या नाहीतर आंदोलन करू लखन इंगळे यांचा इशारा.....

रहिवाशी वस्तीच्या दोन्ही बाजूने नाली बांधकाम करून द्या नाहीतर आंदोलन करू लखन इंगळे यांचा इशारा....
अकोट: वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हाअध्यक्ष प्रमोदजी देंडवे महासचिव मिलिंद इंगळे माजी जिल्हा अध्यक्ष प्रदिप वानखडे तालुका अध्यक्ष चरण इंगळे शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ माजी शहर अध्यक्ष सुभाष तेलगोटे माजी उपाध्यक्ष सदानंद तेलगोटे वरिष्ठ नेते सुनील अंबळकार यांच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले 
गोरगरीब व सामान्य लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले समाजसेवक लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट शहर यांनी मा.कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग अकोला क्र.548c यांना निवेदन दिले निवेदनात मागणी अशी होती की आकोट अंजनगावरोड पुला समोरून अकोला नॅशनल हायवे असुन काही वर्षे पूर्वी एम.एस.खुरान इंजिनियरिंग लिमिटेड व के.अँड.जे.प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांनी आकोट अंजनगावरोड चे काम केले असुन सत्तीमैदान अंजनगावरोड आकोट पुला पासुन रहिवासी वस्ती लागत असुन या दोन्ही साईट ने नाली बांधकाम करून नाही दिल्यामुळे पावसाळ्यात लोकांच्या घरात रोड चे पाणी जाते व त्या पाण्याचे डपके घरा समोर साचते त्यामुळे त्यांच्या जीवितास व आरोग्यास धोका निर्माण होत आहे करीता दोन्ही बाजूने नाली बांधकाम करून देण्यात यावी नाहीतर आपल्या कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल काही अनुचित प्रकार घडल्यास यास संबंधित अधिकारी जबादार राहतील याची नोंद घ्यावी असे लखन इंगळे यांनी संबंधित अधीकारी यांना इशारा दिला सोबत नितीन तेलगोटे राजु भोंडे नवनीत तेलगोटे प्रतीक तेलगोटे सुगत तेलगोटे विशाल पडघामोल रामेश्वर दाभाडे यांचे नावे व सह्या आहेत

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे