वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश.........
वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश.........
आकोट : शहरातील प्रभाग क्रं 16 खानापूर वेस नाल्या वरील पुलाचे काम गेल्या आठ महिन्या पासून बंद होते वारंवार निवेदन देऊनही न प प्रशासनाने काम मार्गी लावले नव्हते वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष युवा नेते अक्षय तेलगोटे स्थानिक नागरिकांना घेऊन नगर पालिके समोर तीन दिवस उपोषणाला बसले होते न प प्रशासनाने उपोसनाची दखल घेऊन पुलाचे काम चालू केले व जवळ पास पुलाचे काम पूर्णतवास आहे तरी या उपोसनाच्या यशाला लाभलेले मार्गदर्शक जिल्हा अध्यक्ष प्रमोद भाऊ देडवे , महासचिव मिलिंद भाऊ इंगळे , वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा प्रभाताई शिरसाठ , जी प अध्यक्ष संगीता ताई अढाऊ , जी प उपाध्यक्ष सुनील भाऊ फाटकर , मा जिल्हा उपाध्यक्ष दिपक भाऊ बोडखे , शरीफ राणा , शोभा ताई शेळके तसेच अकोट शहर महासचिव जम्मू पटेल , विशाल आग्रे , दिनेश घोडेस्वार , तसलीम मिर्जा , चंदू बोरोडे , प्रतिक सरदार , आदित्य तेलगोटे , यश तेलगोटे दीपराज खंडारे , सक्सेस लबडे , विकी तेलगोटे ,गोलू जुनगरे आदी कार्यकर्ते उपस्तित होते
Comments
Post a Comment