∆बार्शिटाकळी येथे महिला सद्भावना मंचाचे गठन.... ∆जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभागाचा पुढाकार....

∆बार्शिटाकळी येथे महिला सद्भावना मंचाचे गठन....
∆जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभागाचा पुढाकार....
बार्शिटाकळी : सामाजिक ऐक्याचा विचार करून जमाते-ए- इस्लामी हिंद बार्शिटाकळीच्या महिला शाखेने पुढाकार घेऊन बार्शिटाकळी शहरात महिला सद्भावना मंच ची स्थापना केली आहे 9 फेब्रुवारीला विश्रामगृह बार्शिटाकळी येथे विविध समाजातील महिलांच्या उपस्थितीमध्ये महिला सद्भावना मंच स्थापनेचा कार्यक्रम घेण्यात आला या मागचा उद्देश असा आहे की समाजात सामाजिक न्याय, शांती आणि सद्भावनेचा प्रचार व प्रसार व्हावा सदर महिला सद्भावना मंचाची कार्यकारिणी यावेळी निवडण्यात आली सर्वानुमते फरहा मुदस्सीर कन्वेनर व उपकन्वेनर डॉ. सुलभा शांम ठक, तर कायदेविषयक सल्लागार म्हणून  शागुप्ता खान यांची निवड करण्यात आली यावेळी जमाते-ए- हिंद महिला शाखा अध्यक्ष अस्मा तजीन यांनी मार्गदर्शन पर भाषण केले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ सुलभा ठक , फरहा मुदस्सीर, ऑड शागुप्ता खान, डॉ रुपाली लहाने , डॉक्टर शैला,  डॉक्टर नसरीन आली,   डॉक्टर उस्मा अली , नेहल शेख व आस्मा जुबेर यांच्यासह सुनंदा बनसोडे ,  मंदा वानखडे , रुक्मिणी सोनोणे , डॉक्टर रफत कौसर , सौ.अनिता जामनिक, अफिफा नाज,  सौ अनिता सुनील शिरसाट , उज्वला तुलसीराम इंगळे , अश्विनी भोजने , डॉक्टर नजमुस सहर खान , शिल्पा श्रावण भातखडे , मनीषा जामनिक,  पंचशीला जामनिक,  नाशेहा मॅडम , जावरिया सदफ, विना राजेश मोहोड,  एल पी सी खदिजा , शालू वकील जामनिक, तन्झिम बानो,  व तरन्नुम परवीन,  या सर्वांचा समावेश होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नजिरा तबस्सुम, सोफीया, सनोवर मॅडम,अमिता, जवेरिया, आमेना नुर, तन्जीम, उज्वलाताई संतोष गडलींग, यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालक सोफिया समीर आभार प्रदर्शन रुबीना कौसर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....