श्री संत रुपलाल महाराज प्रा.मराठी शाळेत मोठया उत्साहात स्नेहसंमेलन साजरे.....

श्री संत रुपलाल महाराज प्रा.मराठी शाळेत मोठया उत्साहात स्नेहसंम्मेलन साजरे.....
अकोट तालुका प्रतिनिधी 
आकोट : शहरातील श्री संत रुपलाल महाराज क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ आंबोडा द्वारा संच्यालीत श्री संत रुपलाल महाराज प्राथमिक मराठी सेमी इंग्लिश शाळा आकोट येथे मोठया उत्साहात स्नेहसंमेलन साजरे करण्यात आले सर्व प्रथम मानणेवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्री.संत रुपलाल महाराज यांचे प्रतिमेचे पूजन व हारर्रापण करून सर्व प्रमुख अतिथी यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले व कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था अध्यक्ष विनोदभाऊ अस्वार होते सोबत उपाध्यक्ष विनोदभाऊ ताडे उपस्थित होते  कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणुन लाभलेले माजी जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी प्रदिपभाऊ वानखडे डॉ. प्रमोदजी चोरे वंचित बहुजन आघाडी आकोट तालुका अध्यक्ष चरणभाऊ इंगळे आकोट पंचायत समिती सदस्य व गट नेते  धीरज शिरसाट   महासचिव रोशन पुंडकर  वंचित बहुजन आघाडी आकोट शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ वंचित बहुजन आघाडी आकोट शहर उपाध्यक्ष लखन इंगळे प्रसिद्धी प्रमुख स्वप्नील सरकटे अकोलखेड सरपंच दिगंबर प्रिंप्राळे नितीन तेलगोटे यांची उपस्थिती होती प्रमुख अतिथी यांनी विध्यार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि विध्यार्थी यांच्या मनातील ऊर्जा जागृत करून दिली विध्यार्थी या शाळेत शिक्षण घेऊन नोकरीवर लागले अस्या विध्यार्थी यांच्या आई वडिलांचा सत्कार करण्यात आला या स्नेह संमेलनाला शाळेतील मुख्यध्यापक शिक्षक शिक्षिका इतर कर्मचारी यांनी खुप परीश्रम घेतले सर्वांच्या उपस्थितीत स्नेह संमेलन चांगल्या तर्हेने पार पडले 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे