जिल्हा युवक काँग्रेस ग्रामीणच्या बार्शिटाकळी शहर अध्यक्ष पदी माजी उपसभापती सय्यद फारुक यांची निवड.....

अकोला जिल्हा युवक काँग्रेस ग्रामीणच्या बार्शिटाकळी शहर अध्यक्ष पदी माजी उपसभापती सय्यद फारुक यांची निवड.......

  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
 बार्शिटाकळी : जिल्ह्यातील युवक काँग्रेस ग्रामीणची नुकतीच अकोला स्वराज भवन येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर बैठकीला प्रदेश महासचिव यज्ञावल्क्य जिचकार , प्रदेश सचिव तथा अकोला जिल्हा युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रभारी नितेश वानखडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली .बैठकीमध्ये बार्शी टाकळी शहर अध्यक्ष पदी माजी उप सभापती सय्यद फारूख यांची नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. सदर बैठकी मध्ये जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निनाद मानकर, प्रदेश महासचिव अरमानजमा,प्रदेशसचिव अभिलाष तायडे,जि.प चे माजी सदस्य आलमगीर खान,जिल्हा युकॉ चे उपाध्यक्ष साजिद इकबाल,मूर्तिजापूर विधानसभा अध्यक्ष गोपाल ढोरे,अकोट विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश अग्रे,जिल्हामहासचिव रोशन चिंचोळकर,बार्शीटकली शहराध्यक्ष सैय्यद फारूक,बाळापूर विधानसभा महासचिव स्वप्नील पाठक,अकोट शहराध्यक्ष अनिकेत कुलट,पातूर शहराध्यक्ष चंद्रकांत बारताशे,वाडेगाव अध्यक्ष अविनाश कलसकार,दिलीप पाटील,इम्बरहीन शाह,ऋत्विक सोनटक्के आदीं उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....