ॲड विनोद राठोड यांचा सत्कार.....

ॲड विनोद राठोड यांचा सत्कार....
प्रतिनिधी , बार्शिटाकळी ,
संत गाडगेबाबा अमरावती विधापीठ येथे नविन कार्यकारणी साठी बैठक घेण्यात आली त्या बैठकीत नविन सिनेट सदस्य पदा ची निमणूक करण्यात आली त्या सिनेट पदावर बार्शिटाकळी शहराचे ॲड विनोद राजाराम राठोड यांची संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ चे सिनेट सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली त्या बदल बार्शिटाकळी नगरपंचायत येथे भव्य संत्कार करण्यात आले , हकीकत अशा प्रकारे आहे की संत गाडगेबाबा अमरावती विधापीठ येथे नविन सदस्य कार्यकारणी साठी एक सभा घेण्यात आली  संत गाडगेबाबा अमरावती विधापीठ सभेत संत गाडगेबाबा विधापीठाचे संचिव तुषार देशमुख च्च्च्या  स्वाक्षरी ने बार्शिटाकळी शहराचे प्रभाग क्रं दोन चे नगरसेवक आणी तालुक्यातील नामांकित विधी तज्ज्ञ ॲड विनोद राजाराम राठोड यांना पत्र देऊन संत गाडगेबाबा अमरावती विधापीठ चे सिनेट सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली , सदर प्रकरणाची दखल घेऊन बार्शिटाकळी नगर पंचायत येथे ॲड विनोद राठोड याचे संत गाडगेबाबा अमरावती विधापीठाचे सिनेट सदस्य नियुक्ती बदल बार्शिटाकळी नगरपंचायतचे नगराध्यक्ष मा. मेहफुज खान यांचे हस्ते ॲड विनोद राठोड यांना पुष्प गुच्छ श्रीफळ व शााल देऊन भव्य संत्कार करण्यात आले , नगर पंचायतचे नगरसेवक ॲड विनोद राठोड यांची अमरावती विधापीठ येथे सिनेट सदस्य म्हणून वर्ण्णीी लागली  हा आपलासाठी अभिमानची बाब आहे , नगराध्यक्ष मेहफुज खान यांनी बोलून दाखविले , त्या वेळी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या , त्यावेळी नगर सेवक सै जहॉगीर , ज्येष्ठ नेते रमेश भाऊ वाटमारे , समाज सेवक दत्तात्रय साबडे , नगरसेवक अर्शद खान , नगरसेवक बबलु काजी , नगरसेवक बांधकाम सभापती हसनशाह , संतोष राऊत आदी उपस्थित होते ,

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे