कामे मार्गी नाही लावल्यास न.प.कार्यालयात गटार घेऊन गटार आंदोलन करणार वंचित चे लखन इंगळे व नागरिकांचा संबंधित अधिकारी यांना इशारा......
कामे मार्गी नाही लावल्यास न.प.कार्यालयात गटार घेऊन गटार आंदोलन करणार वंचित चे लखन इंगळे व नागरिकांचा संबंधित अधिकारी यांना इशारा.......
अकोट : दि.5 एफ्रिल रोजी नगर परिषद कार्यालय समोर गटार घेऊन आंदोलनाचा इशारा
नगर परिषद कार्यालय वर वंचित चे आंदोलन करते गोरगरीब व सामान्य लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले समाजसेवक लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट शहर यांनी प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन नगर परिषद येथे हल्ला बोल केला नागरिकांनी संतप्त होऊन लहान मुलं बाळ यांना सोबत घेऊन अधिकारी यांच्या वर राडा करून निवेदन दिले व अधिकारी यांना सोबत नेऊन प्रभागातील सांडपाण्याची समसश्या सांगितल्या निवेदनात मागणी अशी होती की प्रभाग क्रं.9मधील प्रभाग क्रं3.प्रभाग क्रं.4 प्रभाग 14 मधील रहिवाशी वस्तीत मोठया प्रमाणात सांडपाणी साचल्यामुळे डासांचे प्रमाण वाढल्याने लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे लहान मुलं बाळ व नागरिक आजारी पडत आहेत काही नागरिकांनी अगोदर सुद्धा या अगोदर उपोषण केले होते त्यावर नगर परिषद येथील संबंधित अधिकारी यांनी लेखी पत्र दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले व संबंधित अधिकारी यांनी त्यावर नवीन नाली बांधकाम ठरावात मंजुर करून दिले आहे पण प्रभाग 9 मधील काही रहिवाशी नागरिकांनी नाली बांधकाम करण्यास अडथडा निर्माण केल्यामुळे प्रभाग 9 चे काम रखडून पडले आहे करीता नागरिकांची मागणी आहे की ज्या लोकांनी अडथडा निर्माण केला त्यांना नोटीसा बजावा जर का हे काम मार्गी नाही लागले तर दि.5 एफ्रिल रोजी नगर परिषद कार्यालय समोर नागरिकांना सोबत घेऊन गटार आंदोलन करणार असे वंचितचे लखन इंगळे व नागरिकांनी संबंधित अधिकारी यांना इशारा दिला
यावेळी त्यांच्या सोबत अजय मांडवकार , उर्मिला भदे , वर्षा इंगळे , एस.किरडे , नारायण इंगळे , शैलेश जैस्वाल , दिलीप दांडे , दिलीप दिवनाले , सुमित हेंद , सुरेश अस्वर , अजय पायघन , भिकाशिंग धोती , दिपा पळसपगार , शिमरण जैस्वानी , दिपाली ठाकरे , दुर्गा कोरडे , राजु बुरसे , रेखा धोती , अमोल इखार व रहिवाशी नागरिकांच्या सह्या नावे आहेत
Comments
Post a Comment