शाहिद इक़बाल खान यांची अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती....

शाहिद इक़बाल खान यांची अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती....
तालुका प्रतिनिधी बार्शिटाकळी 
अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष पदाचा प्रभार महान केंद्राचे मा केंद्रप्रमुख तत्कालीन जिल्हा कार्याध्यक्ष अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना अकोला शाहिद इक़बाल खान यांची महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनांचे प्रदेशाध्यक्ष इलाजोद्दीन फारुकी साहेब यांचे आदेशान्वये व तत्कालीन जिल्हाध्यक्ष अनिसोद्दीन कुतुबुद्दीन यांच्या संमतीने शाहिद इकबाल खान यांना अकोला जिल्हा अध्यक्ष पदाचा प्रभार देण्यात आला आहे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाचे अकोला जिल्हाध्यक्ष पदांवर आणिसोदिन कुतबोद्दीन हे गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत होते परंतु सध्या ते मुस्लिम समाजाचे पवित्र स्थान मक्का मदीना येथे जाणार असल्याने सदर पदाचा प्रभार जिल्हा कार्याध्यक्ष शाहिद इक्बाल खान यांच्याकडे सोपविण्यात आला आहे याबाबत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाची एक महत्वपूर्ण बैठक पार पाडली यामध्ये सर्वच कोर कमिटीतील सदस्यांनी शाहिद इक्बाल खान यांच्या नावाला पसंती दर्शविल्यामुळे प्रभारी जिल्हाध्यक्षपदांसाठी शाहिद इकबाल खान यांचे एकमताने निवड करण्यात आली अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाच्या वतीने सध्या अकोला जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यात येत आहे तसेच राज्यस्तरावर जुनी पेन्शन योजना साठी संघटना अग्रेसर आहेत अकोला जिल्ह्यातील शिक्षकांची विषय शिक्षक पदी पदोन्नती विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक पदी परमोशन निवड श्रेणी वरिष्ठ श्रेणी तवरित लागू करणे बारा वर्ष व 24 वर्ष सेवा झालेले शिक्षकांसाठी राज्यस्तरावरून प्रशिक्षणाचे आयोजन करणे बाळापूर येथील उर्दू डीएड कॉलेजमध्ये रिक्त असलेले प्राध्यापक पदांवर उच्चशिक्षित अतिरिक्त शिक्षकांमधून डेपुटेशन देणे शासनाने घोषित केल्याप्रमाणे बिस चालीस साठ टक्के तिल शाळांना तत्काळ अनुदान मंजूर करणे इत्यादी महत्त्वपूर्ण बाबीसाठी संघटना यशस्वी पूर्ण लढा देत आहे शिक्षकांचे सदर प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर असल्याची गवाही जिल्हाध्यक्ष शाहीद एकबाल खान यांनी दिली आहे अकोला जिल्ह्यातील शिक्षकांना त्यांचे हित प्राप्तीसाठी संघटना सदैव तत्पर असते संघटनाची सदर लौकिक पाहून अकोला जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शिक्षक अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना मध्ये समाविष्ट होत आहे याच्यातच कर्तव्यदक्ष व युवा जिल्हा अध्यक्ष मिळाल्यामुळे संघटनाची अधिक गती वाढणार असल्याचे शिक्षकांमध्ये चर्चा आहे शाहीद इकबाल खान हे आपले नियुक्तीचे श्रेय राज्य अध्यक्ष इलाजुद्दीन फारुकी जिल्हाध्यक्ष आणिसुदिन शाहिद इकबाल शेख नसीर रईस अहमद शफीक अहमद खान राही रियाज अहमद मोहम्मद अलीम अब्दुल मतीन मोहम्मद अश्फाक जुबेर दुरानी साजिद अन्सारी इमरान अली नावेद अंजूम नवेद उल्लाह खान उबेद उल्लाह खान सय्यद आतिक मुजीब बेग जहिदुर रहमान यासीर अरफात राजू कुरेशी मोहम्मद फारुख राहुलला खान यांना देत आहे

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे