अकोट तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने मा.आमदार स्व.रामाभाऊ कराळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य निदान शिबीर तसेच गरजूंना मोफत औषधे वितरणाचा कार्यक्रम संपन्न......

अकोट तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने मा.आमदार  स्व.रामाभाऊ कराळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य निदान शिबीर तसेच गरजूंना मोफत औषधे वितरणाचा कार्यक्रम संपन्न...... 

दिनांक १६ मार्च २०२३
     अकोट तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने मा.आमदार दिवंगत स्व.रामाभाऊ कराळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.स्थानिक गजानन नगर परीसरात डाॅ.वैभव पाटिल यांनी व टीम ने नागरिकांची तपासणी करून योग्य तो उपचार व मोफत गोळ्या व औषधांचे वाटप यावेळी करण्यात आले.
   सदर कार्यक्रमाची सुरवात उपस्थित मान्यवरांनी दिवंगत स्व.रामाभाऊ कराळे यांच्या प्रतिमेचे पूजन व सामूहिक अभिवादन करून केली.
    प्रसंगी दिवंगत स्व.रामाभाऊ कराळे यांच्यावर प्रेम करणाऱ्या शिवसैनिक,हितचिंतक व युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून रामाभाऊंना अभिवादन अर्पण केले.यासोबतच शहरातील गरजूंना यावेळी मोफत औषधे वितरणाचा कार्यक्रम देखील यशस्वीपणे संपन्न झाला.
    यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये माजी आ.संजय गावंडे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,जेष्ठ शिवसैनिक तथा रामाभाऊंचे जिवलग सहकारी टीमु वस्ताद,त्र्यंबक वैराळे,वस्ताद डिगांबर सोळंके,जिल्हा समन्वयक शाम गावंडे,महिला जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने,उपजिल्हा संघटिका उषाताई गिरनाळे,महीला आघाडी शिवसेना हर्षदाताई जायले चौधरी,माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव भगत,उपजिल्हा संघटक विक्रम जायले,तालुका प्रमुख ब्रम्हा पांडे,शहर प्रमुख अमोल पालेकर व मनोज खंडारे,सुनील रंधे,अतुल म्हैसने,राजुभाउ नागमते विवेक बोचे , रमेश काका खीरकरसुनील कराळे रोशन पर्वतकार अविभाउ गावंडे,बाल रोग तज्ञ डॉ.धर्मपाल चिंचोळकर,सुभाष सुरत्ने,गोपाल कावरे,डॉ.दिनेश नागमते,मनिषकाका कराळे,विजय कुलट,विजय ढेपे,प्रशांत वानखडे,प्रशांत येउल,पिंटू वानखडे,संजय सोळंके,संतोष कुकडे,शिवा टेंबझरे,गोपाल पेढेकर, अभिषेक डीक्कर,अनिकेत पोतले,बजरंग मिसळे,सागर कराळे,मुकेश ठोकळ,संजय रेळे,अनिकेत गोपनारायन,अप्पू डाबेराव,रोशन कुचेकर,अभी बोडखे,गोपाल सावगे,तेजा पालेकर,शुभम परियाल, विशाल कोडापे,रितीक अंबुलकर,शाम जंजाळ,दिनेश बोचे,दिलीप कराळे, अंकुश बोचे,गोपाल अस्वार,वैभव वनकर, प्रथमेश बोरोडे सुरेश शेडोकार,कपिल पांडे,श्रीकांत मानकर,प्रविण डीक्कर,बादल ठाकुर,ज्ञानेश्वर मानकर,विजय कुलट,सागर कऱ्हाळे,स्वप्नील पाटील,विजय विटनकर,राहुल पाचडे,अवी गावंडे,छोटु,कराळे,कार्तिक गावंडे,शिवराज गावंडे,अक्षय मंगळे,डाॅ.परीमल जाधव,अमोल बदरखे,देवानंद गावंडे,मुकेश पाटील,प्रफुल बदरखे सजय गयधर गोविद भोरे शिवा चिचोळकर प्रतीक सोळंके ,इ.मान्यवरांसह अनेक आजी माजी शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक,युवासैनिक तसेच इतर सर्व पक्षीय हितचिंतक व नागरीक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     यावेळी जवळपास २०० लोकांनी तपासणी केली तर अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी साई जीवन रक्त पेढि अकोला,श्री सत्यसाई सेवा संघटना,किशोर रन्नपारखी अध्यक्ष जिल्हा युथ अकोला,रवींद्र गाडे,डॉ.अटल साहेब,सेवादल प्रमूख माडवे काका,विजय भाऊ गावंडे यांचेसह मनीष कराळे मित्रपरीवाराचे प्रमुख सहकार्य यावेळी लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजू भाऊ ढेपे तर आभार प्रदर्शन सुनील कराळे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे