जागतिक महिला दिना निमित्त वंचित बहुजन महिला आघाडीचे वतीने नेत्रदान शिबीराचे आयोजन.,....
जागतिक महिला दिना निमित्त वंचित बहुजन महिला आघाडीचे वतीने नेत्रदान शिबीराचे आयोजन....
अकोट: जागतिक महिला दिना निमित्त वंचित बहुजन महिला आघाडी अकोट यांच्या वतीने राहुल नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला
सर्व प्रथम मातारमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन हरार्पण करण्यात आले व ज्या महिला ज्यांचे पक्षात खुप मोठे योग दान आहे अस्या महिलांचा सत्कार करून लोकांसाठी नेत्रदान शिबीर तपासनी करण्यात आली महिला जिल्हा उपाध्यक्ष मंदाताई कोल्हे यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला माजी पंचायत समिती सभापती कांतीरामभाऊ गहले व त्यांच्या पत्नी राजकन्या गहले यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला देऊडगाव येथील नव नियुक्त महिला सरपंच पूजा सागर गहले यांचा सत्कार करण्यात आला निलोफर शहा जिल्हा महासचिव सूर्यकांता घणबहादूर माजी पंचायत समिती उपसभापती,सुनीता हेरोडे ता.अध्यक्ष महिला आघाडी लता कांबळे महिला शहर अध्यक्ष उपाध्यक्ष अर्चना वानखडे , करुणा तेलगोटे , वर्षा बेराड , ललिता तेलगोटे , चित्रा तेलगोटे , गयामुखे ताई या संपुर्ण महिला वर्गाचा सत्कार करण्यात आला कार्क्रमाला उपस्थित चरण इंगळे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सुभाष तेलगोटे भारीप शहर अध्यक्ष सदानंद तेलगोटे भारीप शहर उपाध्यक्ष रामकृष्ण मिसाळ शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष लखन इंगळे जिया शाह युवक आघाडी तालुका अध्यक्ष तेल्हारा सिद्धेश्वर बेराड माजी नगर सेवक सुनील घणबहादूर मंगेश कांबळे राहुल तेलगोटे व राहुल नगर येथील प्रतिष्ठित महिला व पुरुष वर्ग उपस्थित होते व महिला दिना चा कार्यक्रम नेत्र तपासून करण्यात आला
Comments
Post a Comment