शेतकरी परिवर्तन पॅनल व वंचित बहुजन आघाडी सोबत लढविणार कृषी उत्पन्न बाजार समिती.....
शेतकरी परिवर्तन पॅनल व वंचित बहुजन आघाडी सोबत लढविणार कृषी उत्पन्न बाजार समिती......
आज दिनांक 29/ 3 /2023 रोजी बार्शीटाकळी विश्रामगृह मध्ये बैठक संपन्न झाली यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रमोदजी देंडवे होते. बैठकीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक संदर्भात परिपूर्ण चर्चा होऊन शेतकरी परिवर्तन पॅनल सोबत वंचित बहुजन आघाडी एकत्रित लडेल अशी चर्चा झाली. जागावाटपाची चर्चा सुद्धा एकत्रितपणे पार पडली. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष प्रमोदजी देंडवे, आणि जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी युती झाल्याचे घोषित केले आणि निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आदेश दिले या बैठकीला उपस्थित
प्रमोदजी देंडवे वं. ब.आ अकोला जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे, अकोला पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंद डोंगरे, बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष रतन आडे, महासचिव अजय अरकराव, युवा अध्यक्ष अमोल जामनिक, प्रसिद्धी प्रमुख मिलिंद करवते, आनंदराव मते, पंचायत समिती सदस्य रोहिदास राठोड पंचायत समिती माजी सभापती प्रकाश वाहूरवाग, शेख नईमोद्दीन, गोवा सेट, तुळशीराम चव्हाण, गोरसिंग राठोड, विश्वजीत खंडारे, व शेतकरी परिवर्तन पॅनलचे उल्हासराव लहाने, विनोद भाऊ थुटे, श्रीराम गावंडे, बाबाराव नानोटे, अशोक कोहर, गालट साहेब त्याचप्रमाणे इतर बरेच कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. या युतीमुळे बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळेल अशी चर्चा आहे.
Comments
Post a Comment