जय जवान जय किसान सेवाभावी संस्था पेडगाव अंतर्गत अजनी बु. येथे मधुमेह या आजाराचे आरोग्य शिबीर संपन्न.....
जय जवान जय किसान सेवाभावी संस्था पेडगाव अंतर्गत अजनी बु. येथे मधुमेह या आजाराचे आरोग्य शिबीर संपन्न.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी : तालुक्यातील आजनी बू येथे मधुमेह या अजारांचे शिबीर घेण्यात आले. या वेळी गावातील लोकांचा चांगला सहकार्य मिळाले.या वेळी गावात मधुमेह या रोगाची जनजागृती करण्यात आली. जय जवान जय किसन सेवा भावी संस्थे चे अध्यक्ष प्रा डॉ प्रवीण कुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली
जवळ जवळ या शिबिरात 100 लोकांनी आपली मधुमेह चाचणी करून घेतली. या वेळी गावातील सरपंच श्री. भीमराव राठोड, श्री रोहिदास आडे सर, उपसरपंच अमरसिंग जाधव, रामसिंग राठोड, यशवंत चव्हाण, देविदास राठोड, बाबुसिंग पवार, संदीप राठोड, मोहन आडे, मेराम चव्हाण, समाधान गवई आणि गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती या वेळी उपस्थित होते.मधुमेह चाचणी झाल्यानंतर चहा पान कार्यक्रम झाले.
Comments
Post a Comment