बार्शिटाकळी अकोली बेस येथील जोया फिरदौस ने ठेवला उपवास (रोजा)....

बार्शिटाकळी अकोली बेस येथील जोया फिरदौस ने ठेवला उपवास (रोजा).... 
 बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी ,
बार्शिटाकळी : २४ मार्च पासून मुस्लिम बाघवा च्या प्रवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली तेव्हा पासूनच मुस्लिम बांधवांच्या लहान मुला मुलींनी कोरडा उपवास रोजा करण्याचा सपाटा चालविला असून आज शुक्रवारी स्थानिक अकोली बेस येथील जोया फिरदौस मोहम्मद जाकिर वय १० वर्ष या मुलींनी कोरडा उपवास ठेवल्याने परीसरात त्यांचे कौतुक होत आहे. लहान मुलींनी दि , ३१ , मार्च शुक्रवार पवित्र रमजान चा 8 वा (रोजा) एकदिवसीय संकाळ पासून संध्याकाळ पर्यत १४ तास कोरडा उपवास ( रोजा ) ठेवला. वरील चिमुकली स्थानिक वंचित बहुजन आघाडी चे रूग्ण कल्याण समिती सदस्य इमरान खान फ्रूट वाले यांचे भाची आहे. मुलींनी उपवास ठेवल्या च्या खुशीत त्यांनी परिसरातील लोकांना व गावातील प्रतिष्ठित नागरिकांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये नातेवाईकांनी सहभाग घेऊन मुलींना पुढील आयुष्यात अशी अनेक धार्मिक व सामाजिक कार्य करण्याचे आशीर्वाद व शुभेछा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे