बार्शिटाकळी शहरात रास्त भाव दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष हाजी झाकिर हुसैन यांच्या हस्ते आनंद शिधा चे वाटप......
बार्शिटाकळी शहरात रास्त भाव दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष हाजी झाकिर हुसैन यांच्या हस्ते आनंद शिधा चे वाटप......
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यतील अन्न पुरवठा विभागच्या निर्देश प्रमाणे सर्व पात्र गरजू . शिधा पत्रीका घारकाना १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आबेडकर यांची जंयती निमित्त औचित्य साधून रास्त द्यान्य दुकारदारानी आनंदाचा शिधा वाटप गरजू पात्र लाभार्थी यांना केले , त्या अनुषंगाने बार्शिटाकळी शहरात येथील रास्त धान्य दुकानदार रास्त धान्य दुकानदार संघटनचे तालुका अध्यक्ष एम.एम.हुसेन ( हाजी जाकीर हुसैन ) शायर मुस्ताक हुसैन , यांच्या स्वस्त धान्य दुकानात दि , १२ एप्रिल २०२३ बुधवार रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर जंयती निमित्त गरजू पात्र लाभार्थी़ कार्ड धारक यांना आनंद शिधाचे वाटप करण्यात आले , त्या मध्ये पात्र लाभार्थी मध्ये अत्योंदय अन्न योजना , प्राधान्य गट कुंटूब योजना , ए, पी, एल कार्ड धारक व अल्प भुद्यारक शेतकरी वर्ग यांना एक किलो साखर , हरबरा, डाळ , पामतेल ,रवा , चे प्रत्येक वस्तु एक किलो प्रमाणे शंभर रूपया मुल्प प्रमाणे गरजू पात्र लाभार्थीयांना रास्त धान्य दुकानदार तालुका अध्यक्ष एम , एम , हुसैन यांचे हस्ते वाटप केले , त्यावेळी शहरातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती ,
छाया , बार्शिटाकळी येथे आनंद च्या शिधा वाटप केला ,
Comments
Post a Comment