नाभिक समाजाच्या वतीने रुग्ण कल्याण समिती सदस्यांचा सत्कार...

नाभिक समाजाच्या वतीने रुग्ण कल्याण समिती सदस्यांचा सत्कार...
बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालय येथे नवनिर्वाचित रुग्ण कल्याण समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल मो. सादिक लीडर व विनोद शेवलकार यांचा सत्कार करतांनी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक तथा सोशल मिडिया प्रमुख नाभिक युवा शक्ती महाराष्ट्र प्रदेश चे श्रावण रामदास भातखडे , यावेळी नाभिक समाजाच्ये नागोराव भातखडे, विजय भातखडे, सुनील पळसकर, भोला भातखडे, बिरसा क्रांती दलाचे शहर अध्यक्ष शंकरराव म्हरसकोल्हे, शुभम भातखडे, राजु दाईसकर, अक्षय भातखडे, अनिल पळसकार इत्यादी नाभिक समाज बांधव उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे