गुलाम नबी आझाद महाविद्यायात नैशनल इंटर कॉलेजियट पोस्टर कंपिटिशन कार्यक्रम संपन्न....
गुलाम नबी आझाद महाविद्यायात नैशनल इंटर कॉलेजियट पोस्टर कंपिटिशन कार्यक्रम संपन्न....
र्बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी
स्थानीक बार्शीटाकळी येथील प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना, द्वारा संचालित गुलाब नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बार्शीटाकळी जि. अकोला, येथे इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन अमरावती चॅप्टर प्रायोजित, रोल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट या शीर्ष वर आधारित, नॅशनल इंटर कॉलेजियट पोस्टर कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती , सदर कार्यक्रमांमध्ये अध्यक्षस्थानी प्राचार्य मधुकरराव पवार , प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर एम. एम. राठोड (मौर्या), रसायन शास्त्र विभाग, विद्याभारती महाविद्यालय, अमरावती आणि सुमेधा कडू, रसायन शास्त्र विभाग, श्री शिवाजी शिक्षण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,अकोला, परीक्षक म्हणून डॉ. स्मिता लांडे, वनस्पती शास्त्र विभाग, स्व. पुंडलिकराव गवळी कला व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर जैन, वाशिम, डॉ. पंकज चौधरी, प्राणीशास्त्र विभाग, श्री. विठ्ठल रुक्मिणी महाविद्यालय, सवणा, महागाव, यवतमाळ, डॉ. समाधान मुंडे, गणित विभाग, आर. एल. टी. महाविद्यालय, अकोला यांनी उपस्थिती दर्शविली.उपप्राचार्य अमित वैराळे विज्ञान शाखा,कार्यक्रमा च्या निमंत्रिका डॉ. प्रियंका मसतकर, डॉ. मनीष रामभाऊ अहिर, विभाग प्रमुख सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, डॉ. संतोष सुरडकर विभाग प्रमुख, वनस्पती शास्त्र विभाग,ए बी पाटील जैव रसायन शास्त्र विभाग इत्यादी मंचकावर उपस्थित होते .कार्यक्रमाचे सह-निमंत्रक डॉ. कैलाश काळे, कार्यक्रम आयोजन सचिव प्रा. तेजस पाटील आणि या कार्यक्रमाची नोंदणी करणारे डॉ. विनोद उंडाळ यांनी पार पाडले. उद्घाटन समारंभ झाल्यावर पाहुण्यांचे जेवण आटोपल्यावर पोस्टर कंपिटीशन सुरुवात करून पाहणी करण्यात आली. परीक्षकांच्या पाहणीअंती स्नातक पदवी मधून प्रथम क्रमांक कु. सारा बुरानी, कू. ईशा शुक्ला, मेहरबानू महाविद्यालय, द्वितीय क्रमांक चि. जय पवार व चि. हरीश उगाते, जी. एन. ए. महाविद्यालय, बार्शी टाकळी, तृतीय क्रमांक कू. रेणुका नीले, खंडेलवाल कॉलेज आणि स्नातकोत्तर पदवी मधून प्रथम क्रमांक कू. आरती बेलसरे, जि. एन. ए महाविद्यालय, द्वितीय क्रमांक ची. जिलानी कागदी व रूमिशा टाकीर आणि तृतीय क्रमांक जेद इरान शिवाजी महाविद्यालय, यांनी पटकावला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीपिका जैन आणि आभार प्रदर्शन डॉ भाऊसाहेब गायकवाड, यांनी केले. सदर कार्यक्रमात डॉ.विनोद उंडाल , डॉ.नीलिमा कंकाळे , डॉ. शरद ईडोळे डॉ. सिद्धार्थ वाघमारे, डॉ. संजय देशमुख ,डॉ. सतीश खोब्रागडे, डॉ. अनंत कुटे,प्रा. प्रमोद तसरे ,प्रा. बी. जैवळ, प्रा.वाय. पी. काळे, डॉ. अमोल श्रीराव तसेच शिक्षकेतर कर्मचारी पंजाब जाधव, एस. व्हीं कापसे आदींनी सहकार्य केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment