बार्शिटाकळी येथे ८ वर्षीय खुजेमा खान या लहान बालकाने ठेवला उपवास....
बार्शिटाकळी येथे ८ वर्षीय खुजेमा खान या लहान बालकाने ठेवला उपवास....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी : सध्या मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिना सुरू असून मुस्लिम बांधव दिवस भर काही ना खातात कडक उपास ठेवतात व रात्रि तराबी नमाज चे पठन करतात मुस्लिम बांधव महीना भर अल्लाह ची श्रद्धा साठी संपूर्ण रमजान महिनाभर उपास ठेवतत व विशेष नमाज अदा करतात मोठ्या माणसांसोबतच लहान लहान बालक सुद्धा दिवसभर उपास ठेवत आहे , खुझेमा खान गुफरान अहमद खान 8 वर्ष दहेंडबेस बार्शिटाकळी येथील अत्यंत कमी वयात उपवास ठवल्याने सर्वत्र त्यांची प्रशंसा होत आहे सध्या मोठ्या प्रमाणात ऊन असून या कड़ाकयाच्या उन्हाळ्यात सुद्धा लहान बालकाने उपवास ठेवल्याने सर्वत्र या लहान बलकांची प्रशंसा होत आहे, मुस्लिम बांधव तीस दिवस उपवास ठेवून तीसाव्या दिवशी रमजान ईद साजरी करतात लहान वयात उपास ठेवल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे खुझैमा खान गुफरान अहमद खान यानी उपवास ठेवल्याने सर्वत्र त्यांची प्रशंसा होत आहे,
Comments
Post a Comment