मोलमजुरी करणा-या नागरिकांसाठी केली पाणपोईची सुविधा....

मोलमजुरी करणा-या नागरिकांसाठी केली पाणपोईची सुविधा....

अकोट : अंजनगावरोड वर  येथे मजुर लोकांसाठी लखन इंगळे यांनी केली थंड माठ पाणपोईची सुविधा गोरगरीब व सामान्य लोकांनसाठी नेहमी सक्रिय असलेले वंचित बहुजन आघाडी आकोट शहर उपाध्यक्ष आंदोलन कर्ते लखन इंगळे यांनी लोकांच्या सेवेसाठी लोकांची समस्या जाणत अंजनगाव रोडने जास्त प्रमाणात शेतीचा भाग आहे मोल मजुरी करणारा वर्ग व बाहेर गावी जाणारे लोकांची येजा या रोड ने जास्त प्रमाणात राहते उन्हाचे तापमान जास्त प्रमाणात वाढत असल्यामुळे अंजनगावरोड वर आकोट येथे पिण्याच्या पाण्याची थंड नैसर्गिक माठ पाणेरी चालु केली या मुळे भर उन्हात येणारे मजुर वर्ग व प्रवास करणाऱ्या लोकांना वेळेवर थंड नैसर्गिक पाणी मिळेल व त्यांची तहान भागेल या आशेने ही पाणेरीची सुविधा चालु करण्यात आली यामुळे जानायेणारे सर्व मजूर वर्ग या पानेरीची लाभ घेत आहेत

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,