डॉ देवानंद मोहोड दुःखद निधन......
डॉ देवानंद मोहोड दुःखद निधन......
स्थानिक बार्शीटाकडी गुलाम-नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी येथील संगीत विभाग प्रमुख डॉ देवानंद मोहोळ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यात निधन झाले ही बातमी पसरतात संपूर्ण बार्शीटाकळी परिसरामध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे अतिशय शांत व मनमिळाऊ व्यक्ती होते त्यांनी आपल्या संगीत विभागातून अनेक विद्यार्थी घडविले शिवाय समाज कार्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता अनेक विहारांमध्ये त्यांनी प्रत्येक पौर्णिमेला प्रबोधनाचा कार्य करीत अनेकांना योग्य मार्गावर आणले तर कुणाला व्यसना मधून मुक्तही केले असे जिवंत चित्र अनेक लोकांच्या मुखातून ऐकायला मिळाले डॉ. देवानंद मोहोळ यांच्या मागे एक मुलगा एक मुलगी व पत्नी तसेच भाऊ असा आप्त परिवार आहे त्यांच्या दुःखात संपूर्ण गुलाम नबी आझाद परिवार तसेच प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ दुःख व्यक्त करत आहे
Comments
Post a Comment