ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे समता गौरव पुरस्काराने सन्मानित.....

ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे समता गौरव पुरस्काराने सन्मानित.....


बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे...................
स्थानिक जिल्हा परिषद नगर खडकी बु. अकोला येथील समाजसेवक तथा निर्भय बनो जनआंदोलनाचे संयोजक गजानन ओंकारराव हरणे यांच्या तीस वर्षाच्या निस्वार्थ समर्पित सामाजिक कार्याची दखल घेऊन जिल्हा ग्रंथालय संघटना अकोला यांच्या वतीने मुर्तीजापुर येथील पुंडलिक महाराज सभागृहात सन्मानपूर्वक प्रतिष्ठेचा समता गौरव पुरस्कार 2023 देऊन जिल्हा अध्यक्ष शामराव वाहूरवाघ यांच्या अध्यक्ष खाली व प्रमुख उपस्थिती म्हणून मा. शरद वानखडे संघटक अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य , चित्रपट अभिनेते नाट्य कलावंत रमेश थोरात, पोलीस उपनिरीक्षक मनोहर वानखडे, प्रा. मोहन खडसे, संगपाल वाऊरवाघ पाणी फाउंडेशन, सरपंच प्रतिभा डोंगरे, कमलजीत कौर समाजसेविका, पत्रकार समाधान इंगळे, समाधान वानखडे आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते शाल ,श्रीफळ, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचे या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत असून त्यांना अनेक सामाजिक संस्था संघटनेच्या वतीने शुभेच्छा दिल्या जात आहे. प्र्त्ला

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे