बार्शिटाकळी पोलिस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक संपन्न...
बार्शिटाकळी पोलिस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक संपन्न...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
सध्या अकोला शहरात असमाजीक घटकाद्वारे कायद सुव्यवस्थाचे वातावरण मध्ये बिगाड झाली होती त्या अनुषगाने त्याच्या प्रतिसाद बार्शीटाकळी शहरात कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागले नाही पाहिजे त्या साठी बार्शिटाकळी पोलिस स्टेशन प्रागणात शांतता समिती सदस्य ची अढावा बैठक घेण्यात आली
सदर बैठकीचे मुख्य मार्गदर्शक म्हणून बार्शिटाकळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार संजय सोळके होते तर प्रमुख पाहणे म्हणून नगर अध्यक्ष हाजी महफुज खान होते आपल्या शहरात शांतता सुव्यवस्था ठेवणे हा आपली स्वतःची जवाबदारी आहे शहरात असमाजीक तत्वाद्वारे कायदा सुव्यवस्थाचे वातावरण दुषीत केले तर संचार बंदी शुरु झाली तर गोरगरिब आणी लहान लहान व्यवसायीक नागरिकांना आर्थिक झळ बसते त्या साठी सर्व शांतता समिती सदस्य गण यांनी कायदा सुव्यवस्था शहरात अबाधीत रहण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले पाहिजे अंसे ठाणेदार मा संजय सोळके यांनी शांतता समिती सदस्य अढावा बैठकीत मनोगत व्यक्त केले त्या वेळी सर्व शांतता समिती सदस्य यांनी पोलिस विभागाले सहकार्य करण्याची हमी दिली त्या वेळी शांतता समिती सदस्य सैय्यद नकीम यांचा निधन झाल्या बदल त्यांना सर्वांनी दोन मिनिट मौन धारण करून श्रद्धा जली अर्पण केली सदर बैठकात गोपनीय पोलिस विभागाचे किशोर पिंजर कर यांनी सुव्यवस्था केली होती त्या शांतता समिती बैठकात माजी सरपंच मासुम खान, अन्सार खान, दत्ता साबळे , मो सादिक लिडर, मो युसुफ, नगरसेवक नसीम खान, श्रीराम येळवणकर, आलमगीर खान, रमेश वाटमारे ,जाकीर उला खान , शाहिद इकबाल ,सै इमदाद , वकार खान, तमीज खान ,शेख इमाम , नगरसेवक सुनिल शिरसाट, नगरसेवक श्रावण भातखडे, अनंता केदारे, विनायक टेकाडे, ईमरान खान, सै. रियासत, अॅड विनोद राठोड, इम्रान खान, विनायक टेकाडे ,शहर दक्षता महिला समिती सदस्य सौ पुष्पाताई रत्नपारखी ,अलका जाधव आदी उपस्थित होते
Comments
Post a Comment