बार्शिटाकळी येथे राजश्री शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष साजरे.....
बार्शिटाकळी येथे राजश्री शाहू महाराज शताब्दी वर्ष साजरे...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
आज दिनांक ६ मे २०२३ जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक कन्या शाळा बार्शिटाकळी येथे शाळेचे मुख्याध्यापक अ.जावेद खान राही सर यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी दिवस निमित्त वार्षिक निकाल उत्सहने साजरा करण्यात आला. या वर्षी ज्या विद्यार्थिनी वर्ष भरात उत्कृष्ट कार्य केले आहे त्यांनागुणपत्रिका, मेडल व सर्टिफिकेट श्री मौलवी असलम जबिर खान,आणि वर्ग शिक्षक अली इमरान यांच्या हातांनी देऊन विद्यार्थी चे गुण गौरव करण्यात आले. मालवी असलम ह्यांनी विद्यार्थींना पुढील शैक्षणीक वर्षाची शुभेच्छा दिली आणि शाळेचे सह. शिक्षक अली इमरान गुलाम अली सरांनी विध्यार्थीनं नियमित्त शाळेत यावा वा चांगला अभियास करुन आणखी चांगला परदर्षण करावा आणि आपले मत पिता चा नांव उज उज्वल करावा असे आपले विचार मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम केले. कार्यकरमत शला वियवा. ससमिती चे अध्यक्ष श्री. सैय्यद शफकात, सैय्यद नेहाल, रियाज अहमद, अब्दुल मतीन, जाबिर खान,अक्रम खा अब्दुल अमिन, शे. कझिम, शेख नझिम प्रमुख्याने उपस्थित होते. कऱ्येकरांचे संचालन इम्रान सरांनी केले.
Comments
Post a Comment