वंचित बहुजन युवा आघाडीने दिला शेतकऱ्यांना न्याय......
वंचित बहुजन युवा आघाडीने शेतकऱ्यांना दिला न्याय......
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बाशिटाकळी तालुक्यातील रुस्मानाबाद आळंदा येथील शेतकरी गजानन खाडे यांनी २०१५ ला शेती मोजण्यासाठी बाशिटाकळी येथील भुमिअभिलेख कार्यालयात पैसे भरून सुध्दा शेताची मोजणी करण्यात आली नव्हती सतत आठ वर्षे झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुकाध्यक्ष अमोल भाऊ जामनिक यांना माहिती मिळताच त्यांनी रुस्तमाबाद येथील शेतकरी गजानन खाडे व तेथील काही शेतकरी यांच्या सोबत बाशिटाकळी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते या उपोषणाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना न्याय देऊन उपोषण मागे घेण्यात आले तर यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तालुकाध्यक्ष अमोल भाऊ जामनिक , तालुका महासचिव अजय भाऊ अरखराव , गजानन शिवराम खाडे , निलेश अशोक इंगळे , चेतन इंगळे , मनोहर खाडे , सुरेश मोहोड , दीपक चव्हाण , काशीराम जामनिक , संजय बाबर , साईनाथ बाबर , रक्षक जाधव , नामदेव काळे जगन्नाथ काळे , सागर मोहोड , गणेश खाडे , पंजाब खांबलकर , शिवदास खाडे , भारत खाडे , राहुल मोहोड , दिगंबर खाडे ,व वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment