शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या विद्युत कर्मचाऱ्यावर कारवाई करा; वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी....

शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या विद्युत कर्मचाऱ्यावर कारवाई करा; वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : तालुक्यातील विद्युत रोहित व लवकरात असलेल्या दाराचे काम पूर्ण करण्यात यावे शेतकऱ्याकडून घेतलेले पैसे त्यांना परत करावे तसेच सदर प्रकरणाची सकल चौकशी करून जोशीवर कार्यवाही करावी अशा प्रकारचे तक्रार राज ठाकरेचे अभियंता यांच्याकडे वंचित बहुजन युवक आघाडी केली आहे.
 धामणदरी गावातील विद्युत रोहित्र तथा डीपी मधील फ्युज व केबल बदलून देण्यात यावे , गावातील अनेक ठिकाणी विद्युत तारा लोंबकळत असल्याने एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे . या गावात सहा वर्षापासून एकच विद्युत कर्मचारी काम करत आहे त्यांनी डीपी मधील फ्युज बदलण्यासाठी पंधरा ते वीस शेतकऱ्याकडून पैसे स्वीकारलेले आहेत . त्याची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना सदर पैसे परत करण्यात यावेत , त्याचप्रमाणे पावसाळ्यापूर्वी विद्युत विभागाने कामे पूर्ण करावीत व दोषींवर कार्यवाही करावी अशा प्रकारची तक्रार १३ जूनला अभियंता विद्युत वितरण कंपनी बार्शीटाकळी यांच्याकडे वंचित बहुजन युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनिक, शिवम जाधव , अक्षय राठोड , अजय चव्हाण , हरीश राठोड , रक्षक जाधव , सनी धुरंधर यांनी केली आहे

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे