नवनियुक्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ.......
नवनियुक्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : २५ जून रोजी डॉ. सैयय्द तनवीर जमाल यांच्या निवासस्थानी नवनियुक्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले. नवनियुक्त पदाधिकार्यांमध्ये शोएब खान तौसीफोद्दीन खान पठाण शहर अध्यक्ष बार्शीटाकळी काँग्रेस कमिटी, सैयद फारूक सैयद मुश्ताक शहर अध्यक्ष युवा कांग्रेस बार्शिटाकळी,
जैनुद्दीन इसामोद्दीन शेख
उपाध्यक्ष बार्शिटाकळी तालुका कांग्रेस कमेटी हे सत्कार मूर्ती होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अशोक अमानकर साहेब अध्यक्ष अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी हे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य तथा मा.सुनील भाऊ धाबेकर साहेब यांची उपस्थिती लाभली. मा. अशोक अमानकर साहेब, सुनील भाऊ धाबेकर साहेब व इतर मान्यवरांनी आपले मनोगत या सत्कार समारंभ कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी जेष्ठ नेते सैय्यद मिर साहेब, नगराध्यक्ष महफूज खान , भूषण गायकवाड, अतुल अमानकार, तालुका अध्यक्ष रमेश बेटकर, उपाध्यक्ष हसन शाह अन्वर शाह, नगरसेवक सैयद जहांगीर ,सैयद नासिर सर ,संतोष राऊत, मासूम खान, ज़किर हुसेन ,कोसर सेठ ,गफ्फार जमदार,सय्यद कमर , अंसार उल्ला खान, जाकिर इनामदार, बाळू भाऊ ढोरे, गोपाल ढोरे, शुभम राजुरकर, रिजवान काजी,अनीस इकबाल, सैयद इमदाद, अजीज खान, खुर्रम् ,नजब उल्लाह खान, मोहम्मद शोएब, सैयद असद , अज़हर शैख़, सैयद आशिक गुरुजी, सत्तार सर , अब्दुल अकील, अब्दुल अतीक, भारत बोबडे, गणेश खाबंलकर , सैयद इरशाद ,सैयद नसीम, मोहम्मद रिजवान सर, कुद्दुस सर, राजूरकर सर, तौकीर सर , अजीम हारुनी , अतुल गोल्डे , रिजवान सर, मोहम्मद राहिल कुरेशी, अजीम उल्लाह खान, असरार अहमद, सलीम कुरेशी,राहिल् कुरेशि , काशिफ पठान आदी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईमरान अली सर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ सैय्यद तनवीर जमाल यांनी केले
Comments
Post a Comment