राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांची पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट.....
राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांची पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
पिंजर येथे दि,६ जुनं रोजी मंगळवारी राज्यस्तरीय नोडल अधिकारी डॉ, दुर्योधन चव्हाण यांनी पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आकस्मिक भेट दिली,
सदर भेटी दरम्यान त्यांनी डिलिव्हरी रुम आणि औषधी भांडर गृह यांची पाहणी व परिसर स्वच्छता पाहून समाधान व्यक्त केले.तसेच मागील २५/१०/२०२२ रोजी दिलेल्या सुचनाचे अनुपालनाची पळतानी केली,तसेच उर्वरित कामे पूर्ण करण्याचे सुचना दिल्या तसेच साथरोग नियंत्रण कक्ष तसेच मागील भेटीच्या पाठपुरावा तसेच शासनाच्या मार्फत रावीला जाणाऱ्या सर्व आरोग्य कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या तसेच जनतेला गुन्हातमक आणि दर्जेदार आरोग्य सेवा वेळीच उपलब्ध होईल याकरिता योग्य नियोजन करण्याचे सूचना दिल्या, यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ, प्रणाली मॅडम श्रीमती देशमुख मॅडम (आ,सा) आरोग्य सहाय्यक,घावट सर आरोग्य सहाय्यक सोळंके सर आरोग्य सेविका अनु सिरसाठ परिचर,जौजाळ सर्व कर्मचारी स्टाफ उपस्थित होते....
Comments
Post a Comment