बार्शिटाकळी तालुक्यात जास्त झालेल्या पाऊसामुळे अतिवृष्टी सदृश परिस्थिती झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई साठी काँग्रेसचे निवेदन......

बार्शिटाकळी तालुक्यात जास्त झालेल्या पाऊसामुळे अतिवृष्टी सदृश परिस्थिती झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई साठी काँग्रेसचे निवेदन......

बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी तालुक्यात दि १२ ७ २०१३ मंगळवारी मध्य रात्री संपूर्ण तालुक्यात ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे  शेतात पावसाचे पाणी शिरल्याने शेतीचे उभे पीकाचे अतोनात नुकसान झाल्याने त्याचे पंचनामे करून अती तातडीने नुकसान भरपाई द्यावी अंसे निवेदन बार्शिटाकळी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसिलदार दीपक बाजड यांचेकडे निवेदन सादर केले
बार्शिटाकळी तालुक्यात दि १२/७/२०१३ रोजी उत्तर रात्री च्या वेळी संपूर्ण तालुक्यात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण होऊन या अतिवृष्टी मुळे नाले व नदिचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांच्या पीकांचे  नुकसान झाले शेकडो एकर जमीन पाण्या खाली आल्याने त्यामुळे जमीन खरडून गेली पीकाचे नुकसान झाले शेतात औजारे व  घरात पाणी गेल्या ने घर संसार पयोगी वस्तु भिजल्या अनेक घराची पडझड झाली पिपळगाव चाभारे येथे घराचे भीत तुटून पाण्याच्या अधिक प्रभाव झालेला आहे तरी शासना तर्फे अतितातडीने पंचनामा करून मदत करावी अंसे निवेदन बार्शीटाकळी  कांग्रेस पार्टीने तहसिलदार दिपक बाजड साहेब यांच्या कडे निवेदन सादर केले त्यावेळी नगर अध्यक्ष हाजी महेफुज खान ता उपाध्यक्ष जाकीर उल्ला खान इनामदार, मुर्तिजापूर विधानसभा अध्यक्ष गोपाल ढोरे, सोयब पठाण शहर अध्यक्ष, आलमगीर खान, मासुम खान, डॉ सै तनवीर जमाल,शेख जैनुदीन, अनिस इकबाल, मो शोएब, शे अजहर, सै इमदाद उर्फ गुड्डू, अब्दुल अतीक, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गीरीश जाधव, सय्यद आशिक अली मास्टर,  संदानंद ठाकरे, शेषराव शिंदे, सुधिर गावडे, सय्यद फारुक, सै. असद समाज सेवक ,शांताराम ठाकरे, नितीन ठाकरे, राजेश मनवर,प्रह्लाद मालकर , नितीन सुरडकर, नंदकिशोर नानोटे, गोपाल माळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे