तिरुपती बालाजी येथे अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थाचे 28 डिसेंबर 2023 रोजीचे दुसऱ्या सत्राचे अधिवेशन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न...

तिरुपती बालाजी येथे अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थाचे 28 डिसेंबर 2023 रोजीचे दुसऱ्या सत्राचे अधिवेशन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न...
प्रतिनिधी श्रावण भातखडे 
अकोला  : अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था यांच्याकडून तिरुपती बालाजी येथे दिनांक 27 व 28 डिसेंबर 2023 झालेल्या अधिवेशनामध्ये गणेश नथुजी सुरजुसे विदर्भ अध्यक्ष अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था यांना भोई समाज भूषण पुरस्कार व सम्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळेस मंचकावर अध्यक्ष म्हणून माननीय एकनाथजी काटकर अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था राष्ट्रीय अध्यक्ष व गजानन दादा साटोटे राष्ट्रीय महासचिव अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था तथा चंद्रलालजी मेश्राम माजी न्यायाधीश तथा वासुदेवरावजी सुरजुसे सहकार भारती प्रदेश अध्यक्ष मच्छर प्रकट प्रकाशजी लोणारे मा मच्छ मुंबई गणेशजी वानखेडे व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत व सर्व अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था पदाधिकारी व कार्यकर्ते व सर्व भोई समाज बांधव तथा महिला भगिनींच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले यावेळेस अकोला जिल्ह्यातील. डॉ. रतनलाल तायडे भोईराज कॅलेंडर निर्माते अकोट. श्री .श्रावण धारपवार समाज सेवक अकोला .व श्री. महादेव बावणे मुंडगाव भोई समाज नेते हे प्रमुख्याने कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते व मला सहयोग म्हणून नेहमीच धडपड करत असल्यामुळे त्यांना सुद्धा फुल उच्च देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या ठिकाणी देशभरातून व इतर राज्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे