ग्रामसेविका संध्या चोटमल यांच्या खातेनिहाय चौकशीची गोपाल ढोरे मागणी...

ग्रामसेविका संध्या चोटमल यांच्या खातेनिहाय चौकशीची गोपाल ढोरे मागणी...

बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : तालुक्यातील सोनगिरी - शहापूर गट ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका संध्या चोटमल यांचे, लेखापाल परीक्षण व खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी.
सोनगिरी येथील रहिवाशी व बार्शीटाकळी तालुका युवक कॉंग्रेसचे ,मुर्तिजापूर विधानसभा प्रमुख गोपाल विश्वंभर ढोरे यांनी,सदर ग्रामसेविकेच्या ग्रा.पं रूजू होण्याच्या तारखेपासून ते दि.३०-११-२०२३ पर्यंतची खातेनिहाय चौकशीची व लेखापरीक्षण अहवालाची मागणी,जिल्हाधिकारी तसेच ईतरही संबंधीत विभागाकडे केली आहे. जर ग्रामसेविका संध्या चोटमल ह्यांची चौकशी न केल्यास बार्शीटाकळी तालुका युवक कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असे तक्रारकर्ते गोपाल विश्वंभर ढोरे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलेले आहे.. शासन ह्यावर काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल .

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे