वंचित बहुजन महिला आघाडीची सांत्वन पर भेट.......
वंचित बहुजन महिला आघाडीची सांत्वन पर भेट.......
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शीटाकळी : महात्मा फुले नगर येथील मा. नगरसेवक तथा गटनेते सुनिल विठ्ठलराव शिरसाठ यांचे मोठे भाऊ अनिल शिरसाठ यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. तेव्हा शिरसाठ परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीताताई अढाऊ तसेच वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा प्रभाताई शिरसाठ, तालुका अध्यक्षा वैशाली कांबळे, शहर अध्यक्षा सुनिताताई धुरंधर, वंचित बहुजन आघाडीचे तालुका प्रशिध्दी प्रमुख मिलिंद करवते यांनी शिरसाठ परीवाराचे सांत्वन करत त्यांना दुखातुन सावरण्याची हिम्मत दिली.
Comments
Post a Comment