वंजारी पुरा येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे शिबिर संपन्न....

वंजारी पुरा येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे शिबिर संपन्न....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
 बार्शिटाकळी  : येथील वार्ड क्र. 13 वंजारीपुरा पंचमाढी येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे शिबिर घेण्यात आले. शिबिर घेण्यासाठी माजी नगर उपाध्यक्ष सौ. मनीषा भारत बोबडे यांनी सहकार्य केले. एकूण 188 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.आरोग्य विभागाच्या वतीने आयुष्यमान भारत कार्ड काढून दिली जात आहे त्या अंतर्गत बुधवार व गुरुवार वंजारी पुरा येथे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असून सदर आयुष्यमान भारत कार्ड काढून घेण्याचे आवाहन व आयोजक भारत बोबडे यांनी केले असून , सदर शिबिरामध्ये आरोग्य कर्मचारी डॉ शेळके सर, राम बायस्कर, डॉ विनोद चव्हाण,डॉ. सागर घोटेकर, डॉ.मनोज बागुल, डॉ गजानन देवकाते,डॉ.प्रशांत म्हस्के, गजानन धाईत, प्रल्हाद पिंजरकर, संदीप करणकर, प्रशांत बडोदेकर, अंकित बोबडे ,गजानन आखाडे, भास्कर ग्याने,दिनकर सावळे, शिवानंद खोडके, राजू ठाकूर, प्रल्हाद कपकर,दामू करपे ,रामदास सांगळे, गुड्डू कापकर, दीपक कळसाइत, राम धाईत, वर्षा रमायाने, हरिदास वऱ्हाडे, राम भडांगे, शंकर चागले , संतोष काळे, शशिकांत करपे, रवी काळदाते, संतोष कपकर , गोलू मुर्तळकर. यांनी मोलाचे योगदान केले मोठ्या संख्येत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढून दिले आहेत.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....