पाण्याचा अपव्यय...
पाण्याचा अपव्यय
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : एकीकडे जागतिक जलदिनानिमित्त पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यात येत आहे तर दुसरीकडे हजारो लीटर शुद्ध पाण्याचा अपव्यय होत असल्याचे विरोधाभासी चित्र पहावयास मिळत आहे. २२ मार्चला अकोला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइनचा व्हॉल्व्ह लिकेज झाला होता.
Comments
Post a Comment