देशी बनावटी चे पिस्टल व एक जिवंत काडतुस बाळगणारा अटकेत

देशी बनावटी चे पिस्टल व एक जिवंत काडतुस बाळगणारा अटकेत 
अकोला प्रतिनिधी : पोलीस स्टेशन खदान अकोला येथे दिनांक २६/०५/२०२४ रोजी गुप्त बातमी व्दार मार्फत खात्रीलायक माहीती मिळाली की, एक इसम हा अष्टविनायक कॉलनी खडकी अकोला येथे अवैधरित्या एक देशी बनावटी चे पिस्टल जवळ बाळगुन संशयीत रित्या फिरत आहे अश्या बातमी वरून सदर ची माहीती मा.पो.नि.गजानन धंदर साहेब यांना देवुन त्याचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील कर्मचारी हे बातमी चे ठिकाणी रवाना होवुन अष्टविनायक कॉलनी खडकी येथे आम रोड वर संशयीत रित्या एक इसम हा फिरतांना दिसला त्सास आवाज देवुन थांबवुन स्टॉफ चे मदतीने घेराव घालुन त्याचे कंबरेला एक लोखंडी पिस्टल दिसुन आली ती पंचा समक्ष जप्त करून ताब्यात घेतली सदर पिस्टल वी पाहणी केली असता त्याला एक मॅकझीन व त्या मध्ये एक जिवंत काडतुस असा एकुण ३६,०००/-रू चा माल मिळून आला त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव संतोष पुडंलिकराव पाटील वय ३६ वर्षे रा अष्टविनायक कॉलनी खडकी अकोला असे सागीतले त्सास पिस्टल बाळगण्या बाबत परवाना विचारला असता परवाना नसल्याचे सागीतले त्सास पिस्टल बाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा उडविचे उत्तरे दिली व समाधान कारक उत्तरे दिली नाही वरून त्सास पोलीस स्टेशन ला आणुन त्याचे विरूध्द अप क ४६०/२०२४ कलम ३,२५ आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली

सदर ची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चनसिंह,  सा.मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे , सा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सतिष कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखीली पो. नि. गजानन धंदर पोलीस स्टेशन खदान अकोला व गुन्हे शोध पथकातील पोलीस अमंलदार पोहवा विजय चव्हाण, संजय वानखडे, नितीन मगर, विवेक सोनटक्के, शेख नासिर, पोकों रोहीत पवार, गणेश डुकरे यांनी केली

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे