महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर अत्याचाराविरोधात काळी फित लावुन मुक आंदोलन

महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर अत्याचाराविरोधात काळी फित लावुन मुक आंदोल 
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी  : बदलापूरमधील अत्याचाराच्या निषेधार्थ, तसेच महाराष्ट्रात इतर ठिकाणी घडलेल्या अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ व कारवाई करण्यात विलंब करणाऱ्या पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारचे डोळे उघडण्यासाठी मा. उच्च न्यायालयाचा आदर ठेवून बार्शिटाकळी येथे तोंडावर काळी फीत (पट्टी) बांधून महाविकास आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त केला. यावेळी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश बेटकर, शोएब पठाण, शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन मानतकर, शहर प्रमुख उमेश राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे  तालुकाध्यक्ष सतिष गावंडे, राष्ट्रवादी कॅाग्रेस शहराध्यक्ष अय्याज खान, कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भूषण गायकवाड, कॉग्रेसचे जिल्हा सचिव मासुम खान, डॉ. तनविर जमाल, पुरुषोत्तम ढोरे, भारत बोबडे, अजहर शेख, मो .शोएब , जि.प. सदस्य गणेश बोबडे, शिवसेनेचे अशोक इंगळे, नरेंद्र मते, गोविंदा ढोके, निखिल मनवर, मनोज गवई यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....