स्थानीक गुन्हे शाखा अकोला कडुन NDPS कायदया अतंर्गत कार्यवाहीत एकुण २,३८,७०,०००/- रुचा मुददेमाल जप्त
स्थानीक गुन्हे शाखा अकोला कडुन NDPS कायदया अतंर्गत कार्यवाहीत एकुण २,३८,७०,०००/- रुचा मुददेमाल जप्त
बार्शिटाकळी : पोलीस अधीक्षक श्री बच्चनसींग याचे आदेशावरून पो. नि शंकर शेळके व स्था.गु.शा पथक हे विधानसभा निवडणुक आचारसहीता दरम्यान अवैव्यव्यवसाय विरुध्द कार्यवाही करीत असतांना खबर मीळाली की, बार्शिटाकळी हददीतील महागाव रोड वरील मोहम्मद शफी यांचे बंद जिनींग मध्ये काही लोक अंमली पदार्थ बनविण्याचा कारखाना बनवीत आहे. अश्या माहीती वरून मा. पोलीस अधीक्षक यांचे परवानगी ने पो. स्टॉफ व पंचा समा छापा मारला असता जिनींग चे आवारातील दोन बंदीस्त खोल्या मध्ये दोन इसम वेगवेगळ्या रासायनीक द्रव्यावर रासायनीक प्रकीया करून पांढ-या रंगाचे स्पटीका सारखा प्रदार्थ तयार करीत असतांना मीळून आला
> सदर घटनास्थळावर अमलीपदार्थ तयार करणे साठी लागणारे प्रयोग शाळा उपकरणे सिरॅमीक फनेल, काचेचे चमु, स्टॅन्ड, मोजमाप रकणे साठी लागणारे विविध मापे, VACCUM MOTER STIRER MACHIEN HOT AIR OVEN तसेच काचेचे विविध किमती उपकरणे RENIL MOTER SPEED REGULATER THERMAMETER असे लाखो रूपयाचे उपकरणे जप्त करण्यात आले.
मुख्य आरोपी आदील मोहम्मद शमीम अन्सार याचे सांगणे नुसार ईफीड्राईन (EPHEDRINE) बनवीण्यासाठी लागणारे कच्चा मालाचे रसायण, मालाची वाहतुक करण्यासाठी वापरलेली चार चाकी कार की अं ५,००,०००/-रू तसेच तयार झालेल्या आमली पदार्थ ईफीड्राईन (EPHEDRINE) ५.५४८ KG की अं १, ३८,७०,०००/-रू असा एकुण २,३८,७०,०००/-रू वा मुवदेमाल जप्त करण्यात आला
> यातील मुख्य आरोपी १) अदील गोहम्मद शमीम अन्सार वय ३६ वर्ष २) पयन माणीक मुददनर वय ३० वर्ष हे वसई मुबई येथील आहे त्यांना रथानीक पौलळी वर मदत करणारे ३) निसार नियाजी मुख्तार नियाजी वय ४५ वर्ष व्यवसाय मजुरी रा अकोट फाईल अकोला ४) मोहम्मद इरफान मो. युसुफ वचय ४० वर्ष व्यवसाय मजुरी रा गंगा नगर अकोला ५) फिरोज खान शब्बीर खान राय ५० वर्ष । गंगा नगर अकोला यांना घटनास्थळा जवळून ताब्यात घेण्यात आले असुन यातील मुख्य आरोपी क १ अदील मोहम्मद शमीम अन्सार याचे विरूध्द विरूध्द २०१४ मध्ये हैद्रबाद येथील आतापुरा पोलीस स्टेशन तसेच २०१७ मध्ये मुबई येथील युनीट ३ येथे ईफीड्राईन (EPHEDRINE) अमली पदार्थ तयार करण्याचा गुन्हा नोद असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. सदर आरोपीन विरुध्द NDPS ACT 1985 कलम 22 (C)R/W 8(C),25, 29 प्रमाणे पो स्टे बार्शिटाकळी येथे गुन्हा नोद करण्यात येत असुन गुन्ह्याचा पुढील तपास स्थानीक गुन्हे शाखा अकोला यांचे मार्गदर्शनात स.पो.नि विजय चव्हाण करणार आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा, मा. अपर पोलीस अधिक्षक, अभय डोंगरे सा, यांचे मार्गदर्शना खाली पो. नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला सपोनि विजय चव्हाण, पोउपनि, गोपाल जाधव, पोउपनि माजीद पठाण स्थानिक गुन्हे शाखा येथील अंमलदार दशरथ बोरकर, गणेश पांडे, राजपालसिंग ठाकुर, फिरोज खान, उमेश पराये, आकाश मानकर, धिरज वानखडे, मो आमीर, अभीषेक पाठक, सतीश पवार, स्वप्नील चौधरी, लिलाधर खंडारे, भास्कर धोत्र , मो. अन्सार, अशोक सोनोने, गोकुळ चव्हान, गणेश धुंपटवाड, सदीप तदाडे, सुलतान पठान अब्दुल माजीद, महेद्र मलीये, अविनाश पाचपोर, रविद्र खंडारे, अमोल दिपके, वसिमोद्दीन, स्वप्निल खेडकर, खुशाल नेमाडे आयकार विभाग चे अनिल इथे, लक्ष्मण सिरसाट, सुनिल दिपकवार, विजय गुल्हाणे चालक GPSI विनोद ठाकरे, प्रशांत कमलाकर, अक्षय बोबडे, रामकिसन डोईफोडे, यांनी केली
Comments
Post a Comment