बार्शिटाकळी तालुक्यात भाजपला मोठा झटका....
बार्शिटाकळी तालुक्यात भाजपला मोठा झटका
बार्शिटाकळी : तालुक्यामध्ये विधानसभेच्या अगदी तोंडावर भारतीय जनता पार्टीला मोठे खिंडार असून . विद्यमान पंचायत समिती सदस्य सौ मनीषाताई संतोष लोखंडे. माजी उपसभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य पती मनोज जाधव,
त्याचप्रमाणे टिटवन येथील माजी सरपंच गंगाराम ठाकरे यांचा आज दिनांक 8/ 11 / 2024 रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तसेच अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद भाऊ इंगळे त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी सोबत बार्शिटाकळी तालुक्याचे कार्याध्यक्ष आदरणीय गोरसिंग राठोड अजय अरखराव सोबतच बार्शिटाकळी तालुक्यातील बंजारा समाजाचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment