धामणदरी गावात विद्युत खांब वाढवून द्यावे पंचायत समिती सदस्य रोहिदास राठोड यांची मागणी...

धामणदरी गावात विद्युत खांब वाढवून द्यावे पंचायत समिती सदस्य रोहिदास राठोड यांची मागणी.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : तालुक्यामधील धामणदरी या गावांमध्ये हनुमान मंदिर जवळील विद्युत खांबावर क्षमतेपेक्षा जास्त लोकांचे विद्युत जोडणी केली आहे त्यामुळे तेथे वारंवार शॉर्टसर्किट होत आहे त्यामुळे येथील नागरिकांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे व हा परिसर रहनदारीचाअसल्यामुळे येथे जीवित आणि होऊ शकते त्यामुळे शंभर मीटर अंतरावर एक विद्युत खांब वाढीव म्हणून द्यावा अशी मागणी समस्त गावकऱ्यांच्या वतीने महा वितरण कार्यालय कनिष्ठ अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे सदर मागणी पूर्ण न झाल्यास गावकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे निवेदन मध्ये म्हटले आहे त्यावेळी उपस्थित प. स रोहिदास राठोड सामाजिक कार्यकर्ता जनार्दन खिल्लारे अक्षय राठोड सुरज इंगळे अजय चव्हाण दीपक खराटे दर्शन थोंबळे हे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे