ग्रामीण रुग्णालय येथे महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी...
ग्रामीण रुग्णालय येथे महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी...
बार्शिटाकळी : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बार्शिटाकळी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त यांच्या फोटो ला हार अर्पण करून डॉ बळीराम गाढवे ( जिल्हा आरोग्य अधिकारी) व डॉ डी. टी. रणमले ( सहाय्यक सांच्यालक आरोग्य सेवा (कुष्टरोग ) अकोला व डॉ रवींद्र आर्य (तालुका आरोग्य अधिकारी) कार्यालंय बार्शीटाकळी व नरेंद्र बेलूरकर साहेब ( जिल्हा कुष्टरोग पर्यवेक्षक) यांच्या हस्ते पूजन करण्यात आले असून स्पर्श कुष्टरोग जनजागृती अभियाला 2025 शुभारंभ करण्यात आला .दिनांक 30 जानेवारी 2025 ते 13 फेब्रुवरी 2025 दरम्यान तालुक्यात विविध जनजागृती कार्यक्रम आरोग्य सेवक व सेविका व आशा मार्फत राबविणार आहेत. या कार्यक्रमाला शरद ठाकूर (आरोग्य सहाय्यक) मंगेश रुदरकर (कुष्टरोग तंत्रज्ञ ) अमोल पाचडे (क्षयरोग पर्यवेक्षक ) विनोद कळबे (शिकलसेल सहाय्यक ) राम बायस्कर (आरोग्य सेवक ) धनंजय पालेकर, अमोल घोळे ,सुधाकर चतरकर , बालाजी गव्हाणे, श्री अर्षद, श्रीमती शीतल ओळंबे , श्रीमती रुपाली घोडखंदे , डॉ मनीष मेन , डॉ पंकज इंगोले , नितीन साळवे , राजू आगासे , व इतर कर्मचारी उपस्थित होते
Comments
Post a Comment