आरोग्य सेवक शेषराव राठोड यांचा जल जीवन मिशन अंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार

आरोग्य सेवक शेषराव राठोड यांचा जल जीवन मिशन अंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : तेल्हारा तालुक्यातील आरोग्य सेवक व आरोग्य सेविका ग्रा पं चे जलसुरक्षक बंधूंना वेळोवेळी सहकार्य करने ,,, पानी नमुने बाबतीत वारंवार वीचारना करून फोन ध्वनी द्वारे माहिती विचारपुस करणे,,, रासायनिक व जैविक पानी उपविभागीय प्रयोगशाळा तेल्हारा येथे १०० टक्के पाठविने या सर्व कार्यक्रम मध्ये सगळ्यांना वारंवार मदत करने,, या सर्व ऊत्कृष्ट कार्याबद्दल शेषराव श्रीराम राठोड आरोग्य सेवक उपकेंद्र वाडीअदमपुर पं स तेल्हारा यांचा सत्कार करण्यात आला.जल जीवन मिशन जिल्हा परिषद अकोला अंतर्गत एक दिवसीय पानी गुणवत्ता प्रशिक्षण , तेल्हारा येथील श्रीक्रूष्ण मंदीर येथे घेण्यात आले असता जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार, सौ. ममता गणोदे व उपविभागीय प्रयोगशाळा तेल्हारा सौ. तायडे मॅडम तेल्हारा तालुका आरोग्य अधिकारी विजय बडगे , गटविकास अधिकारी पं स तेल्हारा सुभाष काळे , आरोग्य विस्तार अधिकारी, काकडे प्रशांत डोडेवार, वाकोड, वैद्यकीय अधिकारी दानापूर, तेल्हारा तालुक्यातील सर्व जलसुरक्षक, सचिव, आरोग्य सहाय्यक , आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या कार्यक्रमाला उपस्थित होते व तेल्हारा तालुक्यातील पानी नमुने ऑनलाईन ,,, पानी गुणवत्ता सर्वेक्षण,, पानी नमुने प्रयोगशाळा येथे वेळेवर पोहचवीने,, आपल्या कार्यक्षेत्रातील . उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे